ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ कोल्हापूरची पाचवी सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली.

कोल्हापूर, प्रतिनिधी दि. ११ ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ कोल्हापूरची पाचवी सर्वसाधारण सभा राजापूर येथील ‘सेलिंग मोंटू’ या रिसॉर्टमध्ये उत्साहात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी श्री. बळीराम वराडे होते. अध्यक्षीय भाषणात श्री. वराडे यांनी मागील पाच वर्षांचा […]