जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षणाच्या बरोबरीने कलागुणांची जोपासना करणे गरजेचे, खासदार धनंजय महाडिक यांचे मत

Media control news network  सध्याच्या युगात प्रचंड स्पर्धा आहे. अशा वेळी दर्जेदार शिक्षणाबरोबर, संस्कार आणि कलागुणांची जोपासना आवश्यक आहे. शिक्षकांनी नवी पिढी घडवण्यासाठी आपली जबाबदारी ओळखून काम करावं, त्यातून भविष्यात भारत देश जागतिक पातळीवर महासत्ता […]

ऑनलाईन जर्नालिझम, फोटोग्राफी, शॉर्टफिल्म मेकिंग कोर्सला विद्यापीठात प्रवेश सुरु.

Media control news network  कोल्हापूर, प्रतिनिधी/ शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनात सुरु असलेल्या पी. जी. डिप्लोमा इन ऑनलाईन जर्नालिझम, सर्टिफिकेट कोर्स इन डॉक्युमेन्ट्री फोटोग्राफी आणि सर्टिफिकेट कोर्स इन शॉर्ट फिल्म मेकिंग […]

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांची पगार कुटुंबीयांना सांत्वन भेट; मायेच्या ओलाव्याने डोळे पाणावले!

Media Control news network  वाशिम येथील ज्येष्ठ पत्रकार तसेच श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष स्वर्गीय नितीन पगार यांच्या दुःखद निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दु:खद प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेश सरचिटणीस […]

दिव्यांगांना अंत्योदय व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ द्या- जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर दि.17 जिल्ह्यातील अधिकाधिक दिव्यांगांना अंत्योदय योजना व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ द्या तसेच दिव्यांगांना स्वतंत्र रेशन कार्ड हवे असल्यास ते तात्काळ मिळवून देण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.दिव्यांग हक्क अधिनियम 2016 या […]

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम समन्वय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश

Media control news network कोल्हापूर, दि.17: तंबाखू सेवनास आळा घालण्यासाठी जिल्ह्यात 23 जून रोजी विशेष मोहीम राबवून, सार्वजनिक ठिकाणी, यात सर्व शाळा-महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांमध्ये संबंधित आस्थापनांचे प्रमुख तपासणी करून दंडात्मक कारवाई करतील. या विशेष […]

कृष्णराज महाडिक यांच्या पुढाकारातून महिलांसाठी उभारली जाणार स्वच्छ, सुरक्षित सार्वजनिक स्वच्छतागृहे, वोलू संस्थेशी झाला सामंजस्य करार

Media control news network    युथ आयकॉन कृष्णराज धनंजय महाडिक यांनी महिलांच्या आरोग्य आणि स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी वोलू या नाविन्यपूर्ण संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे. या करारातून महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये महिलांसाठी सुरक्षित, स्वच्छ […]

कॉम्प्युटर जिनियस कॉम्पिटिशन 2025 भव्य बक्षीस वितरण सोहळा

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क  रोटरी क्लब कोल्हापूर व असोसिएशन ऑफ कॉम्प्युटर ट्रेनर्स, कोल्हापूर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय *कॉम्प्युटर जीनियस कॉम्पिटिशन 2025* या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आज रोटरी क्लब कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात पार […]

मिरजेच्या पडून असलेल्या शासकीय दुग्धालयाच्या जागेवर शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे,
जनसुराज्यचे नेते समित कदम यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

  मिरज : प्रतिनिधी दि.२९,   मिरजेच्या पडून असलेल्या शासकीय दुग्धालयाच्या जागेवर शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जनसुराज्य युवाशक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.   या निवेदनात म्हटले […]

४७ किलोमीटरच्या मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाच्या सर्व्हेक्षणाला केंद्र सरकारची मान्यता, रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे खासदार धनंजय महाडिक यांचे अभिनंदन

Media control news network  बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित मिरज ते कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाच्या मागणीला यश आले आहे. सुमारे ४७ किलोमीटरच्या मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण व्हावे, यासाठी सर्व्हेक्षण करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे कोल्हापूर-मिरज […]

तिरंगा पदयात्रा उत्साहात संपन्न- निवृत्त सैनिक अधिकारी आणि नागरीक महिलांचा उत्साही सहभाग

कोल्हापूर- (प्रकाश कांबळे) ऐतिहासिक दसरा चौकाला तिरंगा पदयात्रेमुळे अवघ्या देशभक्तीचे उधान आले होते आपले लष्करी गणवेश घालून मिळवलेल्या विविध पदकांसह आलेले तिनही दलातील अधिकारी जवान तसेच तिरंगा ध्वज फडकवत आलेले भाजपा सह मित्र पक्षांचे कार्यकर्ते […]