शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांची अचानक बदली..

विशेष वृत्त: क्राईम रिपोर्टर मार्थ भोसले ➡️ शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांची अचानक बदली… ➡️ शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीप्रसाद यादव यांची मुख्यालयात झाली बदली… ➡️ त्याच्या जागी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक […]

तिसरी फेरी….

*फेरी 3* *फेरीतील झालेले मतदान:* 7598 *समाविष्ट भाग:* कसबा बावडा, न्यू पॅलेस १) *जयश्री जाधव* – 4928 २) *सत्यजित कदम* – 2566 *या फेरीतील लीड:*- 2362 *फेरी अखेर एकूण लीड:*- 7501 *मोजलेली मते:* 23,520 *मोजायची […]

भाजप वचन नामा, सांगेल ते करणार, करेल तेच सांगणार….

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क  कोल्हापूरच्या सर्वांगिण विकासासाठी भाजपा सरकारच्या काळात भरीव निधी उपलब्ध करून दिला. केंद्र सरकारनेही पंचगंगा नदी प्रदुषणमुक्त करण्यासाठी नदी संवर्धन योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करुन दिला, त्यामुळे सांगेल ते करणार आणि करेल तेच […]

महिला दिनानिमित्त महेंद्र ज्वेलर्स परिवाराच्या वतीने पाच पिढ्यातील महिलांचा सत्कार…!

रविना पाटील,कोल्हापूर/प्रतिनिधी :  एकत्र कुटुंब पद्धती एकी शिकविते. एकत्र कुटुंबाची ताकद खूप मोठी असल्याचे प्रतिपादन सौभाग्यवती मधुरिमाराजे छत्रपती यांनी आज केले. महिला दिनानिमित्त पाच पिढ्यातील महिलांचा सन्मान महेंद्र ज्वेलर्स परिवारातर्फे शाहू स्मारक भवन येथे आयोजित […]

पहिल्या कसोटीत भारताचा श्रीलंकेवर डावाने विजय…!

मोहाली : रविंद्र जडेजाच्या ऑलराउंड कामगिरीच्या जोरावर भारताने मोहाली येथे झालेल्या पहिल्या कसोटीत श्रीलंकेवर एक डाव आणि २२२ धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने २ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. कर्णधार रोहित […]

२५ फेब्रुवारीला होणार संपूर्ण महाराष्ट्र ‘लकडाउन बी पॉझिटिव्ह’

  दि.१९, ‘लकडाऊन बी पॉझिटिव्ह’ हे नेमकं प्रकरण काय आहे हे, असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला होता. आता या प्रश्नावर पडदा पडला असून हा अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांचा हा आगामी चित्रपट असून येत्या […]

शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष महाराष्ट्रभूमीत जन्मला हे भाग्य, त्यांना आदर्शस्थानी ठेवूनंच महाराष्ट्राची आजवरची वाटचाल:उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई/प्रतिनिधी,दि. १८ :- ‘”महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना संघटीत करुन रयतेचं स्वराज्य स्थापन केलं. लोककल्याणकारी राज्याचा आदर्श प्रस्थापित केला. महाराष्ट्राची अस्मिता जागवून अटकेपार झेंडा लावण्याची, दिल्लीच्या तख्ताला धडक देण्याची हिंमत, ताकद […]

पालकमंत्री सतेज पाटील त्यांचा कोटयावधी रूपयांचा फाळा भरत नाहीत, तोपर्यंत कोल्हापुरच्या नागरिकांनी एक रूपयाही घर फाळा भरु नये,

कोल्हापूर दि. ४ पालकमंत्री सतेज पाटील त्यांचा कोटयावधी रूपयांचा फाळा भरत नाहीत, तोपर्यंत कोल्हापुरच्या नागरिकांनी एक रूपयाही घर फाळा भरु नये, असे आवाहन माजी महापौर सुनील कदम आणि माजी नगरसेवक सत्यजीत कदम यांचे आवाहन : […]

११ फेब्रुवारीला ‘जिंदगानी’तुन नवोदित अभिनेत्री वैष्णवी शिंदे हीच पदार्पण

मिडीया कंट्रोल न्यूज नेटवर्क मानव हा नेहमीच कळत नकळत निसर्गाचं शोषण करत असतो आणि याच विषयाला घेऊन जिंदगानी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नवोदित अभिनेत्री वैष्णवी शिंदे म्हणते “ हा चित्रपट […]