राजर्षी शाहूंचे विचार जगाला प्रेरणादायी : पालकमंत्री सतेज पाटील

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे संपूर्ण देशाला समतेचा संदेश देणारे लोकराजे होते. राजर्षी शाहूंचे विचार आणि कार्य केवळ देशालाच नव्हे तर जगालाही प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज […]