काँग्रेसकडून २१ जून रोजी ‘चिखल फेको’ आंदोलन..

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसकडून शुक्रवार, २१ जून रोजी राज्यभर राज्य सरकारविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यमध्ये वाढत असणारी बेरोजगारी, महागाई, NEET परिक्षेतील घोटाळा, खते-बियाण्यांचा काळाबाजार, कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील जनता […]

31 ऑक्टोबर अखेर अवजड वाहतुकीसाठी तिलारी घाट बंद

कोल्हापूर : चंदगड तालुक्यात तसेच तिलारी घाटामध्ये पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी होत असल्याने घाटातील ब-याच ठिकाणी रोडच्या बाजुचे संरक्षक कठडे जीर्ण व नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यामुळे घाटामध्ये अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. घाटामधुन एस.टी. वाहतुक सुध्दा […]

गोदाम बांधकाम बाबींसाठी 31 जुलै पर्यंत अर्ज करावेत..

कोल्हापूर : अन्न आणि पोषण सुरक्षा कडधान्य सन 2024-25 अंतर्गत, स्थानिक पुढाकाराच्या बाबींतंर्गत, शेतकरी उत्पादक संघ, कंपनी (FPO/FPC) करिता गोदाम बांधकाम (250 मे.टन क्षमता) या बाबीचा भौतिक- 2 संख्या व आर्थिक रक्कम 25 लाख रुपये […]

महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास मुदतवाढ..

कोल्हापूर : सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती आणि शिक्षण फी व इतर ऑनलाईन योजनांसाठी शासन स्तरावरुन https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सन 2023-24 चे […]

जनतेच्या विश्वासाला पात्र राहून अपेक्षित काम केले – पालकमंत्री हसन मुश्रीफ

कसबा सांगाव, दि. १९: जनतेच्या विश्वासाला पात्र राहिलो आणि जनतेला अपेक्षित असलेले काम केले, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कसबा सांगाव ता. कागल येथे […]

जिल्हा नियोजन समितीची शनिवारी सभा..

सांगली :  सांगली : सांगली जिल्हा नियोजन समितीची सभा राज्याचे कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार, 22 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात […]

जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध दिन साजरा

कोल्हापूर : जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे महत्वपूर्ण काम ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती करत असल्याचे प्रतिपादन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले. सहायक आयुक्त समाज कल्याण व महावीर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने […]

शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वतयारीसाठी पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

मुंबई: 19 जून रोजी पार पडणाऱ्या शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनाच्या तयारीच्या अनुषंगाने आज पक्षाचे सर्व नेते, मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आज मुंबईत पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना […]

सांगली, सांगलवाडी चावडी तलाठीचा अजब कारभार….

 मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क सांगली (सांगलीवाडी) : दि 15 सध्या दहावी आणि बारावीचा निकाल लागल्याने अनेक विद्यार्थी व पालकांना पुढील अकरावी बारावी साठी ऍडमिशन घेत असताना उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी सांगलवाडी चावडी […]

बकरी ईद दिवशी सीपीआर रुग्णालयातील आपत्कालीन सर्व रुग्णसेवा सुरु

कोल्हापूर : सोमवार दिनांक 17 जून 2024 रोजी बकरी ईद निमित्त सुट्टी असल्याने छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग बंद राहील. परंतु, आपत्कालीन सर्व रुग्णसेवा सुरु राहतील. रविवार दिनांक 16 जून 2024 रोजी बाह्यरुग्ण विभाग […]