माणुसकीचे दर्शन घडवणारी व्यक्ती : संभाजी जाधव अर्थात मिठारी तात्यां
पितृछत्र हरपलेल्या एका दहा वर्षाच्या मुलाचे पंचगंगा स्मशानभूमीतील घाटावर मुंडन करण्याचा विधी सुरू होता. वडील गेल्याने दाटलेला हुंदका, पाणावलेले डोळे, मनात आठवणींचा कल्लोळ अशा मनस्थितीत असलेला तो कोवळय़ा वयाचा मुलगा ओलेत्या अंगानेच नाभिकासमोर बसला होता. […]






