भ्रष्ट गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेऊन सखोल चौकशी करा ; भारतीय जनता पार्टीचा सवाल
काल मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि आयपीएस अधिकारी परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यपाल यांना पत्र लिहून गृहमंत्र्यांवर धक्कादायक आरोप केले. या धक्कादायक घडामोडीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात या सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत […]








