आपले सरकार सेवा केंद्रातून मिळणाऱ्या दाखल्यांसाठी दर निश्चित..

कोल्हापूर : शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी विविध दाखल्यांची मागणी विविध नागरिक, जनतेकडून होत असते. यासाठी जिल्ह्यात एकूण 1 हजार 612 गावांमध्ये 1 हजार 551 आपले सरकार सेवा केंद्रे सुरु आहेत. महसूल व वन विभागाकडील शासन […]

Kolhapur: लिफ्ट मागितली आणि सॅक मधील ५० हजार गायब केले….

कोल्हापूर : बँकेत पैसे भरण्यासाठी जाताना एकाने वाटेत लिफ्ट मागितली आणि पुढे जाताच दुचाकीवर मागे बसलेल्या अनोळखी व्यक्तीने चालकाच्या सॅकमधील ५० हजार रुपयांची रोकड गायब केली. ही घटना सोमवारी दिनांक १० जून रोजी दुपारी साडेबाराच्या […]

दगडाने ठेचून कोल्हापुरातील तरुणाचा खून…

कोल्हापूर  : हातकणंगले तालुक्यातील मयुरेश यशवंत चव्हाण वय ३०, रा. भेंडवडे. ता. हातकणंगले या तरुणाचा सांगलीत दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. खुनाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मयुरेश हा कामासाठी सांगलीत राहत होता. सांगलीतील […]

लोकसभा निकालावर, खासदार धनंजय महाडिक यांची प्रतिक्रिया

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात विजयी झालेल्या आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विजयी झालेल्या धैर्यशील माने यांचेही अभिनंदन करतो. जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही एक दिलाने काम करू, अशी ग्वाही देतो. लोकशाहीमध्ये जनतेने दिलेला […]

पहिल्या फेरीत शाहू महाराज…..सरुडकर आघाडीवर

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या फेरीत कोल्हापूर मधून शाहू महाराज ६१३७ मतांनी आघाडीवर आहेत तर हातकणंगले मधून सत्यजीत पाटील ६६ मतांनी आघाडीवर

कोल्हापूर ग्राहक न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम पाहिलेल्या श्रीमती प्रतिभा करमरकर यांचे निधन…

  कोल्हापूर/प्रतिनिधी : श्रीमती प्रतिभा करमरकर ह्यांचं मंगळवार दि. २८ मे ‘२४ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. माहेर मुंबईचं असलं तरी त्या पूर्ण कोल्हापूरकर झाल्या. त्यांनी कोल्हापूर ग्राहक न्यायालयाचे दहा वर्ष न्यायाधीश म्हणून काम […]

माई हरपली…

प्रेम, माया, जिव्हाळा, दातृत्व आणि मातृत्व याचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे माई! या माईचे र्‍हदयाचे ठोके काल सकाळी थांबले आणि हालोंडी आणि गोमटेश परिवार पोरका झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही येणाऱ्या संकटांना तोंड देत कुटुंबाचा गाडा […]

होय महाराजा’ चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला…

Media control news network ‘होय महाराजा’ हा मराठी चित्रपट घोषणा झाल्यापासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. लक्षवेधी शीर्षक असलेल्या या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार याची सिनेप्रेमींना प्रचंड उत्सुकता आहे. दिवसागणिक कुतूहल वाढवणाऱ्या ‘होय महाराजा’चा ट्रेलर […]

आमदार पी एन पाटील यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी….

Media control news network कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, पी. एन. पाटील यांची अखेर मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. आज (23 मे ) पहाटे एका खासगी  रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. […]

खासदार धनंजय महाडिक यांचे सुपूत्र विश्‍वराज यांच्या विवाहनिमित्त झाला शाही स्वागत सोहळा,

 Media control news network  खासदार धनंजय महाडिक यांचे सुपूत्र आणि भिमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन चिरंजीव विश्‍वराज आणि गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार सी. आर. पाटील यांची पुतणी मंजिरी यांचा नुकताच विवाह सोहळा संपन्न झाला. यानिमित्ताने  […]