दुर्देव आहे पत्रकार आभासी जगात जगतोय…

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क : पुण्यात टीव्ही 9 वृत्तवाहिनीसाठी काम करणारे पत्रकार पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे काल बुधवार दि.२ रोजी पहाटे साडेपाच वाजता निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर दुपारी पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात […]

कोल्हापूर शहरातील सर्व तालीम संस्था व तरुण मंडळे सॅनिटाइज करणार : भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे

विशेष प्रतिनिधी : रोहित वज्रमट्टी कोल्हापूर : महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून वाढत्या कोरोनाच्या महामारीमुळे कोल्हापुरातील सर्व तरुण मंडळे, तालीम संस्था सॅनिटाइज करायचा उपक्रम सानेगुरुजी रिक्षा स्टॉप येथील लक्ष्मीटेक विकास मंडळ या […]

चिंचवाडमध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना प्रत्यक्षात साकार

विशेष प्रतिनिधी : सुलोचना नार्वेकर कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण जनजीवन विस्कळित झालं आहे. अनेक उद्योगधंदे मंदावले असल्याने याचा परिणाम गणेशोत्सवावर झाला आहे. म्हणून प्रशासनाने एक गाव एक गणपती ही संकल्पना मांडली होती. प्रशासनाच्या संकल्पनेला […]

राधानगरीतून ४२५६ तर अलमट्टीतून २२०००० क्युसेक विसर्ग

राधानगरी प्रतिनिधी अतुल पाटील : जिल्ह्यातील राधानगरी धरणात २३६.७९ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून १४०० व सांडव्यातून २८५६ असा एकूण ४२५६ तर अलमट्टी धरणातून २२०००० क्युसेक पाण्याचा […]

रक्षाबंधन एक अनोखे पर्व

मिरज प्रतिनिधी नजीर शेख : रक्षाबंधन हा बहिण – भावाचे नाते व्यक्त करण्याचा सण. या पवित्र दिवसाच्या निमित्याने भाजपा मिरज शहर चे वतीने आज कोरोना या महामारीशी लढणारे योद्धे डॉक्टर , नर्सेस, आरोग्य कर्मचारी, पोलीस […]

आता लवकरच …… मिडिया कंट्रोल न्युज चॅनेल लाईव्ह

युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे सर्व  सभासद यांना विनंती  लाईक करा , शेअर करा, सबस्क्राईब करा .  

गडमुडशिंगी ग्रामपंचायत प्रशासकपदी नंदकुमार गोंधळी यांच्या नावाची चर्चा :बंटी पाटील गटाला संजीवनी मिळण्याची शक्यता

कोल्हापूर प्रतिनिधी महेश सोनवणे : गडमुडशिंगी ता.करवीर , जि.कोल्हापूर येथील ग्रामपंचायतीची पंचवार्षिक मुदत संपत आहे . कोरोना विषाणू महामारीमुळे निवडणुका न घेता मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर ” प्रशासक ” म्हणून खाजगी व्यक्ती व प्रशासकीय अनुभव असणारी […]

महावितरण अधिकारी/ कर्मचारी माणूस आहे की मशीन ! . . लेखक महेश सुतार

आज लिहिण्याची गरज पडली आहे. की सध्या सर्व जगावर कोरणा सारख्या भयंकर आजाराचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्व जगावर घरातच राहण्याची वेळ आली आहे,    आपण दैनंदिन जी कामे करत होतो ते काम या आजाराने […]

आजपासून ३१ जुलै पर्यंत लॉक डाऊन शिथिल…..लॉक डाऊन मध्ये हे सुरू…..हे बंद …असणार

कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण : सोमवार २७ जुलै पासून ३१ जुलै पर्यंत प्रतिबंधित आदेशाची मुदत वाढविण्यात येत असली तरी, यामध्ये काही बाबींना सूट देण्यात आली आहे.  व्यापारी आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरु […]