शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष महाराष्ट्रभूमीत जन्मला हे भाग्य, त्यांना आदर्शस्थानी ठेवूनंच महाराष्ट्राची आजवरची वाटचाल:उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई/प्रतिनिधी,दि. १८ :- ‘”महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना संघटीत करुन रयतेचं स्वराज्य स्थापन केलं. लोककल्याणकारी राज्याचा आदर्श प्रस्थापित केला. महाराष्ट्राची अस्मिता जागवून अटकेपार झेंडा लावण्याची, दिल्लीच्या तख्ताला धडक देण्याची हिंमत, ताकद […]

पालकमंत्री सतेज पाटील त्यांचा कोटयावधी रूपयांचा फाळा भरत नाहीत, तोपर्यंत कोल्हापुरच्या नागरिकांनी एक रूपयाही घर फाळा भरु नये,

कोल्हापूर दि. ४ पालकमंत्री सतेज पाटील त्यांचा कोटयावधी रूपयांचा फाळा भरत नाहीत, तोपर्यंत कोल्हापुरच्या नागरिकांनी एक रूपयाही घर फाळा भरु नये, असे आवाहन माजी महापौर सुनील कदम आणि माजी नगरसेवक सत्यजीत कदम यांचे आवाहन : […]

११ फेब्रुवारीला ‘जिंदगानी’तुन नवोदित अभिनेत्री वैष्णवी शिंदे हीच पदार्पण

मिडीया कंट्रोल न्यूज नेटवर्क मानव हा नेहमीच कळत नकळत निसर्गाचं शोषण करत असतो आणि याच विषयाला घेऊन जिंदगानी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नवोदित अभिनेत्री वैष्णवी शिंदे म्हणते “ हा चित्रपट […]

भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क योजनेच्या लाभासाठी १५ फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज भरावेत : सहायक आयुक्त विशाल लोंढे

कोल्हापूर/प्रतिनिधी , दि. ४ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसुचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क या योजनांचा लाभ दिला जातो. यासाठी https://mahadbtmahait.gov.in […]

डॉ. नरेश गिते महावितरणच्या संचालक (मानव संसाधन) पदी रुजू

  मुंबई/विषेश प्रतिनीधी दि १३  महावितरण कंपनीचे संचालक (मानव संसाधन) म्हणून डॉ. नरेश गिते यांनी गुरुवारी (दि. १३) कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते महावितरणमध्ये औरंगाबाद प्रादेशिक विभागाचे […]

खाद्यपदार्थ वर्तमानपत्राच्या कागदातून दिल्यास आता होणार कारवाई….

कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी, दि.१० : विविध खाद्यपदार्थ (उदा. बटाटे वडे, भजी, समोसे, कचोरी, भेळ, इडली, पोहे, कच्छी दाबेली, पॅटीस, मसाला टोस्ट तसेच जिलेबी वैगेरे) तयार करून विकणारे अन्न व्यावसायिक हे खाद्यपदार्थ ग्राहकांना वर्तमानपत्राच्या अथवा मासिकांच्या पानांमधून […]

जिल्हा वार्षिक योजना: २०२२-२३ साठी ६४० कोटींच्या आराखड्याला मान्यता: पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर/प्रतिनधी,दि.१०:  जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन २०२२-२३ साठी ६४०.२० कोटींच्या आराखड्याला आज जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली. यात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) ५२१.९९ कोटी, अनुसूचित जाती उपयोजना (विशेष घटक योजना)११६.६० […]

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कोरोनाच्या विळख्यात…..
राजनाथ सिंह यांनी स्वत: ट्वीट करून दिली माहिती

मिडीया कंट्रोल न्यूज नेटवर्क  : कोरोनाची आकडेवारी गेल्या काही दिवसात झपाट्याने वाढत आहे. आता गेल्या काही दिवसांमध्ये सर्वसामान्य नागरिकांपासून ते राजकारणी, सेलिब्रिटी सर्व स्तरावर कोरोनाचा धोका वाढला आहे. केंद्रामधून एक मोठी बातमी येत आहे. संरक्षण मंत्री […]

पत्रकार दिनाच्या व्यथा
लेखक गायत्री सरला दिनेश घुगे (मुंबई)

६ जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकारिता दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी पत्रकारांसाठी हा जणू एक सणचं असतो. आपल्या सर्वांची पत्रकारिता ज्या एका मूळ पुरुषामुळे उभी राहिली, त्या बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिनी हा दिवस […]

शाळा ५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुरु ठेवा इम्साचे अध्यक्ष गणेश नायकूडे यांची मागणी

कोल्हापूर प्रतिनिधी  : कोरोनाच्या सुरवातीपासून दोन वेळा केलेल्या लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे मोठै शैक्षणिक नुकसान झाले आहे. दोन वर्षे विद्यार्थी शाळेपासून दूर राहिल्यामुळे त्याचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास खुंटाला असल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी […]