समरसिंह शंकरराव घोरपडे (सरकार) यांचे निधन…

समरसिंह शंकरराव घोरपडे(सरकार) वय वर्ष ८०. व्यापारी पेठ शाहूपुरी. १४/३/२४ रोजी राहते घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे. समरसिंह घोरपडे (सरकार)अनेक वर्ष शेतकरी संघ येथे कार्यरत […]

सायबर मध्ये तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद श्रीलंका मॉरिशस मधील विद्यापीठ सहभागी होणार..

media control news network कोल्हापूर दि.13, छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च सायबर कोल्हापूर तर्फे येत्या पंधरा व 16 मार्च रोजी युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी मॉरीशस यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित […]

काही दिवसावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीत रूट मार्च

क्राईम रिपोर्टर, जावेद देवडी कोल्हापूर दि.13, शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीतील लोकसभा निवडणूक 2024 चे पार्श्वभूमीवर रूट मार्च एरिया डॉमिनेशन अनुषंगाने बीएसएफ कडील 3 अधिकारी व 40 जवान, शाहूपुरी पोलीस ठाणे कडील 6 अधिकारी ,45 अंमलदार […]

राजा येईल गं’ या मराठी चित्रपटाची घोषणा… रुचिरा जाधव साकारणार प्रमुख भूमिका

Media control news network   मराठी सिनेसृष्टीत नेहमीच महिलाप्रधान सिनेमांना प्राधान्य देण्यात आलं आहे. महिलांशी निगडीत असलेल्या विविध मुद्द्यांवर तसेच विविधांगी विषयांवर आजवर बऱ्याच मराठी चित्रपटांद्वारे प्रकाश टाकण्यात आला आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत […]

भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून करवीरनगरीतील सौंदर्यवती राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करतील, खासदार धनंजय महाडिक

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क मिस भागीरथीचा बहुमान गायत्री जांभेकरला, तर प्रफुल्ला बिडकर ठरल्या मिसेस भागीरथ सौंदर्य क्षेत्रात महिलांना मोठ्या संधी आहेत. भागीरथी महिला संस्थेमार्फत घेतलेल्या स्पर्धेच्या माध्यमातून इथल्या तरूणी भविष्यात राज्य-राष्ट्रीय पातळीवरील सौंदर्य स्पर्धेत चमकदार […]

राजधानीत महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन…

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क नवी दिल्ली, 12: संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जयंती आज दोन्ही महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली. कॉपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त […]

गाय दुध अनुदानात काम करणाऱ्या दुध संस्थांना शासनामार्फत मोबदला मिळावा, अरुण डोंगळे चेअरमन ,गोकुळ दुध संघ

कोल्हापूर: ता ११:गाय दुध अनुदान मिळवणेसाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडी अडचणी बाबत चर्चा करणेसाठी दुग्ध विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या दालनात राज्यातील प्रमुख दुध संघांची बैठक आज दि.११ मार्च रोजी आयोजित केली होती यावेळी […]

वसुधैव कुटुंबकम चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन मानवाधिकार आयोग, भारत सरकारचे सदस्य श्री. ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते होणार…

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क नवी दिल्ली दि,12: विविध देशांच्या संस्कृती आणि कथांवर आधारित छायाचित्र प्रदर्शन प्रथमच राजधानीत भरवण्यात येणार आहे. जागतिक महिला दिन सप्ताहानिमित्त इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, नवी दिल्ली आणि त्रिवेणी चॅरिटेबल फाऊंडेशन […]

कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनलचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन

कोल्हापूर, दि.१०, देशात सात राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमधे 9 हजार 800 कोटींहून अधिक खर्चाचे 15 विमानतळ प्रकल्प उभारण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनलचा समावेश होता. या नवीन टर्मिनलचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते […]

कोल्हापूर विमानतळाच्या नविन टर्मिनस इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित रहावे, खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन

कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनस इमारतीचा उद्घाटन सोहळा, रविवार 10 मार्च रोजी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, कोल्हापूर […]