रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने आयोजित यामिनी प्रदर्शन महिलांसाठी उत्कृष्ट,प्रदर्शनास नेहमीच सहकार्य राहील – आमदार जयश्री जाधव 

सह, संपादक : कोमल शिवाजी शिंगे   दिवाळी जवळ येताच कोल्हापुरच्या जनतेला वेध लागतात ते यामिनी या प्रदर्शनाचे. दरवर्षीच्या वाढत्या प्रतिसादामुळे रोटरी क्लब ऑफ गार्गीजने यावर्षीही अकरावे प्रदर्शन 20,21 व 22 सप्टेंबर 2024 रोजी विक्टोरिया हॉल, […]

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे अकरावे “यामिनी” प्रदर्शन आज, उद्या, परवा हॉटेल सयाजी येथे आयोजित

  कोल्हापूर/प्रतिनिधी : दसरा दिवाळी जवळ येताच कोल्हापुरच्या जनतेला वेध लागतात ते यामिनी या प्रदर्शनाचे. दरवर्षीच्या वाढत्या प्रतिसादामुळे रोटरी क्लब ऑफ गार्गीजने यावर्षी हे प्रदर्शन २०,२१ व २२ सप्टेंबर २०२४ रोजी विक्टोरिया हॉल, सयाजी हॉटेल, […]

गणेश उत्सवात मदतीसाठी महापालिकेत मदत कक्ष (वॉर रुम) सुरु…

कोल्हापूर ता.11 : घरगुती व सार्वजनिक गणेश उत्सवाच्या पाश्वभूमीवर शहरातील नागरीकांना गणपती विसर्जनासंदर्भात मदतीसाठी महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये मदत कक्ष (वॉर रुम) मंगळवारपासून सुरु करण्यात आली आहे. प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या सूचनेनुसार महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात नागरीकांच्या […]

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार, अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांच्या हस्ते वितरण..

 कोल्हापूर प्रतिनिधी,  स्नेहा शिंगे  विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान, शिक्षक दिनाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षण देतानाच, त्यांना उत्तम माणूस म्हणून घडवण्याचा […]

नाद’ चित्रपटाचा दिमाखदार संगीत प्रकाशन सोहळा संपन्न…

Mediacontrolnews network रोमँटिक चित्रपटांनी नेहमीच रसिकांवर मोहिनी घालण्याचं काम केलं आहे. त्यामुळे नेहमीच लेखक-दिग्दर्शकांनाही रुपेरी पडद्यावर सुरेल प्रेमकथा सादर करण्याचा मोह आवरत नाही. ‘नाद – द हार्ड लव्ह’ हा नवा कोरा रोमँटिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी […]

गणेश मंडळांना अधिकृत वीज जोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन..

सांगली प्रतिनिधी कौतुक नागवेकर  कोल्हापूर/सांगली दि. 02  : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणेशाचे आगमन काहीच दिवसांत होणार असून येणारा गणेशोत्सव आनंददायी व निर्विघ्न पार पाडावा यासाठी सार्वजनिक उत्सव मंडळांनी वीज सुरक्षेबाबत गांर्भियाने उपाययोजना कराव्यात. तसेच घरगुती वीज पुरवठ्याच्या […]

श्री वारणा महिला सहकारी उद्योग समुह सुवर्ण सोहळा, वारणा विद्यापीठ उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन

Media control news network कोल्हापूर, दि.2 : देशाच्या आर्थिक विकासात खाजगी उद्योग आणि व्यापार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, त्याचप्रमाणे देशाच्या विकासात सहकारी संस्थांचे योगदान अतुलनीय असल्याचे प्रतिपादन मा.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. वारणानगर येथे आयोजित […]

मा.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागत

  कोल्हापूर, दि. 2  : मा.राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मू यांचे मा. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी कोल्हापूर विमानतळावर पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, […]

प्रेस क्लबच्या वतीने, मालोजी केरकर यांना जीवन गौरव पत्रकार पुरस्कार.

  डोळ्याला दिसतय ते फोटो मध्ये येते व जे दिसत नाही ते वृत्तपत्रामध्ये येते असे म्हटले जाते. वृत्तपत्राचे छायाचित्रकार म्हटले की समाजामध्ये विशेष यांना महत्त्व आहे. असे असताना काळाच्या ओघांमध्ये अनेक बदल घडत गेले. पूर्वी […]

राष्ट्रपतीच्या हस्ते कोल्हापूरच्या एस. एम. लोहिया हायस्कूलचे शिक्षक मा. सागर बागडे यांना, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार…

 Media control news network महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारराष्ट्रपतीच्या हस्ते 50 शिक्षकांना विशेष योगदानाबद्दल राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर…. नवी दिल्ली, 31: शालेय, उच्च, आणि कौशल्य शिक्षणाच्या क्षेत्रात माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील […]