ढपला पाडता न आल्याने माजी पालकमंत्र्यांची तडफड आणि मळमळ, खासदार धनंजय महाडिक यांचा टोला

  कोल्हापुरातील प्रस्तावित इनडोअर स्टेडियमसाठी मंजूर झालेला निधी, खासदार धनंजय महाडिक यांच्यामुळे गेला, अशी धादांत खोटी विधाने माजी पालकमंत्री यांच्याकडून होत आहेत. साप साप म्हणून भुई थोपटण्यात ते वाकबगार आहेत. पण आता इनडोअर स्टेडियमच्या कामातून […]

देशाच्या ‘सर्वोच्च, सर्वोत्तम’ विकासाला मोदी सरकारचे प्राधान्य, राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे यांची माहिती..
पावसाळी अधीवेशनातील सरकारच्या कामगिरीचा मांडला आलेख

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क देशातील गोरगरिब नागरिक, युवा, महिला, व्यापारी-उद्योजक, शिक्षण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विदेश निती, पर्यावरण संरक्षण, देशातील अंतर्गत-बाह्य सुरक्षा इत्यादींसह डिजीटल क्षेत्रातील आव्हाने सक्षमपणे पेलत त्यावर योग्य, लोकभिमूख, विश्वासहार्य धोरणे तयार करून देशाला जागितक पातळीवर […]

कोल्हापूर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ..

जावेद देवडी: सलग तीन दिवस पोलीस मुख्यालय येथे पार पडलेल्या ४७ व्या कोल्हापूर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दिमाखात पार पडला. सदर बक्षीस वितरण समारंभ महेंद्र पंडित पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्या हस्ते वितरण […]

कोल्हापूर डेव्हलपमेंट सेंटर दिल्लीत सुरू : राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर मुळे यांची माहिती
राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिति

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी, कारखानदारीला चालना देण्यासाठी नवी दिल्लीत ’कोल्हापूर डेव्हलपमेंट सेंटर’सुरू करण्यात येत आहे. कोल्हापूर डेव्हलपमेंट सेंटरशी संलग्न असल्यास उद्योजक-कारखानदारांना आणि स्वयंसेवी संस्थांना आपल्या प्रोजेक्टच्या कामासाठी दिल्लीलाही येण्याची आवश्यकता नाही. कारण कोल्हापुरातील […]

युवा पत्रकार संघ आयोजित दिल्ली पत्रकार अभ्यास दौरा सांगता..

कोल्हापूर दि: युवा पत्रकार संघाच्या वतीने विश्वकर्मा अपार्टमेंट येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत कोल्हापूर व सांगली जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. विविध विषयावर चर्चा करण्यात आली त्यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण मधील पत्रकार व यांच्या समस्या […]

ऑक्टोबर पासून कोल्हापूर- मुंबई मार्गावर दररोज विमानसेवा सुरू होणार, खासदार धनंजय महाडिक यांची माहिती

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक राज्यसभेवर निवडून आल्यावर एका वर्षातच कोल्हापूरच्या विकास कामाचा धडाकाच सुरू केला आहे. बास्केट ब्रिज चे काम, कोल्हापूरची रेल्वे काम, विमानतळाचे विस्तारीकरण करून अनेक विमाने सुरू केले, अनेक […]

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी कोल्हापुरात ध्वजारोहण समारंभ संपन्न

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क राज्यातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी कटिबध्द – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही – देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या वीरांप्रती कृतज्ञ राहणं प्रत्येकाचं कर्तव्य –दुधगंगा काळम्मवाडी धरणाच्या गळतीची दुरुस्ती आवश्यकच, निधी देणार – कर्ज […]

रोहा तालुक्यात पशुवैद्यकिय अधिकार्याची नियुक्ती लवकर करा अन्यथा….

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क रोहा (प्रतिनिधी):- तालुक्याचे ठिकाण असलेल्या रोहा पंचायत समितीच्या पशु वैद्यकीय कार्यालयात मागील एकदीड वर्षे वैद्यकीय अधिकारी फारसे दिसत नाही. डॉ. अक्षय सांगळे यांची रोहा शहर व आजूबाजूंच्या गाव वाडीपाड्यातील पाळीव पशूच्या […]

कोल्हापुरातील १० हजार युवकांना अयोध्या श्री राम मंदिराचे दर्शन घडविणार : मा. राजेश क्षीरसागर

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर दि.१२ : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांची शिवसेना शिवसेनेचे मुख्यनेते व राज्याचे मुख्यमंत्री नाम.मा. एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मार्गक्रमण करत आहे. मुख्यनेते […]

भीमा रिध्दी ब्रॉडबँडने इंटरनेट कनेक्शन देण्यात २५ हजार ग्राहकांचा टप्पा केला पार, आता जपानच्या अत्याधुनिक सर्व्हरद्वारे वेगवान सेवा मिळणार, आयपी टीव्ही सर्व्हिसची झाली सुरवात

  मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हयातील ग्राहकांना केबल सोबतच दर्जेदार इंटरनेट सेवा देण्यासाठी भिमा रिध्दी इन्फोटेन्मेंट कंपनी कार्यरत आहे. तत्पर सेवा, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर भिमा रिध्दी इन्फोटेन्मेंटने मोठी आघाडी […]