राज्याचे आरोग्यमंत्री मा. प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार स्विकारताना प्रा.दिनेश मेटकरी
 
					
		मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क पुणे,प्रतिनिधी: शिक्षक पिढी घडवतो आणि घडलेली पिढी समाजाची घडी बसविण्याचे काम करते. शिक्षण माणसांच्या जीवनात आयुष्यात उजेड बनून येत आणि माणसाचं जीवन उजळून टाकते.म्हणून महत्वाचे असतात ते शिक्षक! जे ज्ञानदानाचे […]









