महानगरपालिकेच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

विशेष वृत्त : अजय शिंगे कोल्हापूर ता.06 :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण  दिनानिमित्त  महानगरपालिकेच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर  यांच्या पुर्णाकृती पुतळयास प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते  पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपआयुक्त  रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, सहा.आयुक्त विनायक  औंधकर,  संदीप घार्गे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, सहा. संचालक नगररचना रामचंद्र महाजन, जल अभियंता  अजय साळोंखे,  उपशहर अभियंता नारायण भोसले, एन.एस.पाटील, नगरसचिव सुनिल बिद्रे,  परवाना अधिक्षक राम काटकर, पर्यावरण अभियंता  समीर व्याघ्राबंरे, कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले  कर्मचारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

अन्वेशास न्याय मिळावा यासाठी सांगली शहर पोलीस निरीक्षक यांना निवेदन..

विशेष वृत्त : कौतुक नागवेकर सांगली दि, ३ हरिपूर रोड येथे ऊसाने भरलेला ट्रॅक्टर ने अन्वेशा निर्भय विसपुते वय वर्ष १२ राहणार हरिपूर या बालिकेला ट्रॅक्टरने चिरडले व तिच्या डोक्यावरून चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू […]

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री ,अजित पवार यांची आमदार चंद्रकांत जाधव यांना श्रध्दांजली

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आमदार चंद्रकांत जाधव यांना भगवी श्रध्दांजली कोल्हापूर (उत्तर) मतदार संघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. ‘मुळचे खेळाडू असलेल्या आमदार […]

कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांच निधन

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क हैदराबाद येथे हृदयविकाराच्या धक्क्याने झाल निधन चंद्रकांत जाधव हे 2019 ला काँग्रेस मधून आले होते निवडून जाधव यांचे पार्थिव दुपारी एक वाजता कोल्हापुरात येणार जाधव यांच्या अचानक एक्झिट ने हळहळ

राधानगरी अभयारण्यात आढळला (Rock Python) सर्वांत मोठा अजगर

राधानगरी/प्रतिनिधी राधानगरी अभयारण्यात अजगर, (Rock Python) हा जगात वावरणारा सर्वांत मोठा बिनविषारी सर्प आहे. सरीसृप वर्गातील बोइडी कुलातील पायथॉनिनी उपकुलात त्याचा समावेश होतो. जगाच्या विविध भागांत अजगराच्या अनेक जाती आढळतात. पायथॉन मोलुरस या जातीचे अजगर […]

विधानपरिषदेच्या निवडणुकीत मंत्री सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील बिनविरोध निवडून आल्याने : आमदार डॉ.विनय कोरे यांच्या कडून अभिनंदन..

पन्हाळा प्रतिनिधी : विधानपरिषदेच्या निवडणूकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतेज ऊर्फ बंटी डी.पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. पालक मंत्री सतेज पाटील यांची सलग दुसऱ्यांदा विधान परिषदेवर निवड झाल्याबद्दल जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ.विनय […]

सिबीक इन्स्टिट्यूटला महाराष्ट्र शासनाची मान्यता, आठ डिसेंबरपर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन…

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतातील पहिली इन्क्युबेटेड सह स्टार्टअप इको सिस्टीम असणारी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ(MSBTE) संलग्नित व्यवसायाभिमुख पदविका संस्थेस कोल्हापूरमध्ये प्रथमच शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून प्रवेशाकरिता महाराष्ट्र शासनाकडून अंतिम मान्यता प्राप्त झाली […]

गडहिंग्लज नरेवाडी येथील संगोपन हॉस्पिटल एंड रिसर्च सेंटरचा लोकार्पन सोहळा संपन्न

गडहिंग्लज प्रतिनिधी : तालुक्यातील कै. गुंडू (हमाल) अण्णाप्पा पाटील शैक्षणिक सामाजिक मेडीकल बहूउद्देशीय चॅरिट्रेबल ट्रस्ट संचलित संगोपन हॉस्पिटल एंड रिसर्च सेंटर आणि ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर नरेवाडी या परिवारातर्फे गोकूळचे संचालक मा. नाविद मुश्रिफ यांच्या […]

महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणूका बिनविरोध करण्याचा निर्णयाने, पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र अस्वस्थतेची झालर..

विशेष वृत्त : अजय शिंगे महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणूका बिनविरोध करण्याचे आदेश दिल्ली येथून आल्या नंतर आज तत्काळ भाजप आघाडीचे उमेदवार माजी आमदार आमल महाडिक यांनी माघार घेतल्याने पालकमंत्री सतेज पाटील हे विधान परिषदेवर बिनविरोध निवडून […]

दिपावली निमित्त युवा पत्रकार संघाने घेतले महत्वाचे निर्णय…

           जाहीरात मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क दिपावली पाडवा फराळ व चहापान निमित्ताने निमंत्रित युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे राज्य कार्याध्यक्ष राजरत्न हुलस्वार यांच्या बंगल्यावर संघाचे प्रमुख पदाधिकारी यांचे बैठक घेऊन संघाच्या […]