विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कौशल्य विकास काळाची गरज : कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के

स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी कोणतीही पदवी संपादन करत असताना किमान एखादे तरी कौशल्य आत्मसात करणे आवश्यक असून केवळ शिक्षण घेऊन विध्यार्थी गतिमान होणार नाही यासाठी कौशल्य शिक्षण गरजेचे असून विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कौशल्य विकास होणे काळाची […]

लोक उत्कर्ष समिती संचलित चित्रतपस्वी भालजी पेंढारकर फिल्म सोसायटी शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल

चित्रपट निर्मिती व्यवसाय कोल्हापुरात रुजविण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यामध्ये चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांचे नाव प्रथम घ्यावे लागेल. कथा, पटकथा, गीत रचना, दिग्दर्शन आणि अभिनय या सर्वच गोष्टींमध्ये ते पारंगत होते. मराठी बोलपटांचे वैविध्य त्यांनी राष्ट्रीय […]

प्रकाशनाच्या विद्यापीठाशी संलग्न शिवकालीन इतिहासाच्या पुस्तकातील विकृती

अधीसभेमध्ये सदर बाबीची गांभीर्याने दखल घ्यावी. फडके प्रकाशनाने आजपर्यंत विद्यार्थी व महाविद्यालयांना वितरीत केलेल्या सुपर गाईड व क्रमिक पुस्तकांच्या षडयंत्राने सबंध महाराष्ट्र हादरून गेला आहे.संभाजी ब्रिगेड ने ही बाब समोर आणली व आमदार भाई जयंत […]

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे २०२१/२०२२ चे शिलकी अंदाजपत्रक

 देवस्थान समितीची अंदाजपत्रकिय वार्षिक सर्वसाधारण सभा समितीच्या मुख्य कार्यालयात पार पडली यावेळी अध्यक्ष महेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सचिव श्री विजय पोवार यांनी अंदाजपत्रक सादर केले यावेळी समितीच्या कोषाध्यक्ष सौ.वैशालीताई क्षिरसागर, सदस्य शिवाजीराव […]

क्षयरोग कामकाजात कोल्हापूर महानगरपालिका राज्यात अव्वल

      क्षयरोग विभाग, कोल्हापूर महानगरपालिका क्षयरोग कामकाज उद्दिष्टपुर्तीसाठी आवश्यक संशयित क्षयरुग्ण थुंकी नमुने तपासणी, निदान, औषधोपचार या सर्वच निकाषांवर उत्कृष्ट काम केलेमुळे महाराष्ट्रातील 22 महानगरपालिकांमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेने अव्वल स्थान प्राप्त केले.             हे यश प्राप्त […]

क्षयरोग नियंत्रण सोसायटी, कोल्हापूर महानगरपालिका क्षयरोग कामकाजात कोल्हापूर महानगरपालिका राज्यात अव्वल

हे यश प्राप्त करणेसाठी क्षयरोग विभागाकडील अधिकारी आणि कर्मचारी यांनी सन 2020 मध्ये सरकारी दवाखान्या बरोबरच खाजगी दवाखान्यात निदान होणारे क्षयरुग्ण यांचेवर अधिक लक्ष केंद्रीत केले. कारण सरकारी दवाखान्यात निदान होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत खाजगी दवाखान्यांकडील […]

शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील – कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम

ताकारी पंपगृह विभाग क्रमांक 1 च्या वितरीका क्रमांक 2 चे पाणी परिचलन व पाणी पूजन शाश्वत शेती करण्यासाठी पाण्याचीही शाश्वती असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याला पाण्याचा कायमस्वरूपी स्त्रोत निर्माण झाल्यानंतर शेती उत्पादनाच्या माध्यमातून शेतकऱ्याचे जीवनमान उंचावेल. […]

तेरा गावांचे पाणी बंद, तर कार्यालय बंद

१३ गावे ही शहरा लगतची असून या गावांची लोकसंख्या ही मोठी असून या गावांना पाण्यासाठी कोणतीही दुसरी पर्यायी व्यवस्था नाही. या गावांचा पाणीपुरवठा तोडल्यास जनतेमध्ये प्रचंड असंतोष उफाळून येईल व जनतेबरोबर शिवसेना आपल्या विरोधात आंदोलन […]

मणकर्णिका कुंड उत्खननात सापडल्या ४५७ वस्तू, मेड इन जर्मनीची रिव्हॉल्व्हर; काडतूसे, प्राचीन मूर्ती

अवघ्या सहा ते सात इंच लांबीची ‘मेड इन जर्मन’ रिव्हॉल्व्हर, एक जिवंत काडतूस, आठ बुलेटचा संच, १३५ दुर्मीळ नाणी, प्राचिन मूर्ती, काचेच्या वस्तू आदी ४५७ वस्तू करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या आवारातील मणकर्णिका कुंडाच्या उत्खनात […]

महिला दिनानिमित्त महालक्ष्मी सखी मंच आनुवंशिक विकारांचे निदान करणारे शिबीर उत्साहात …

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कोल्हापुरात थायरॉईड, रक्तघटक तपासणीसह अनुवंशिक विकारांचे निदान करणाऱ्या इलेक्टरोफेरोसिस चाचण्या आणि नेत्र तपासणी शिबिराचा पश्चिम महाराष्ट्रातील पहिलाच मोफत उपक्रम राबविण्यात आला. महालक्ष्मी सखी मंचच्या पुढाकाराने समवेदना मेडीकल फौंडेशन , हिंद […]