जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने वृक्षारोपण

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने आज पुईखडी येथील परिसरात महापौर सौ.निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती संदीप कवाळे, परिवहन समिती सभापती सौ.प्रतिज्ञा उत्तुरे, महिला व […]