रेशन दुकानदारांची कमिशन वाढ विचाराधीन असून लवकरच निर्णय तर पाणी पुरवठा संस्थांच्या ठिबक कार्यक्रमाबाबत प्रस्ताव द्या : डॉ. विश्वजित कदम
कोल्हापूर विशेष प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : रेशन दुकानदारांना मिळणाऱ्या कमिशनमध्ये वाढ करणे विचाराधीन असून लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाणी पुरवठा संस्थांनी मोठ्या प्रमाणात ठिबक कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याचबरोबर क्षारपड विकास सहकारी […]









