कृती समिती संघटना पदाधिकाऱ्यांच्या मागण्यांचे ग्रामविकासमंत्री श्री. हसन मुश्रीफ यांना निवेदन
राधानगरी प्रतिनिधी अतुल पाटील : ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांना आज पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष स्वराज्य जनरल कामगार सेना व मराठा सेवा संघ जिल्हा सहसचिव श्री.संजय धुमाळ यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले. कृती समिती संघटना […]









