भाजपाकडून महाराष्ट्राशी द्रोहमंत्री मुश्रीफ यांचा घणाघात : राजकारणाच्या नादात ते कोरोना योद्ध्यांचा अवमान करीत आहेत

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : कोरोनासारख्या वैश्विक महामारीशी उभा महाराष्ट्र जीवाचं रान करून लढत आहे. भाजपवाले मात्र कुठे टाळ्या वाजव, कुठे थाळ्या वाजव आणि आज काय तर काळे झेंडे दाखवा, असे प्रकार करीत आहे. असं […]