जिल्हयात २० ते २६ जुलै प्रतिबंधात्मक आदेश.. सर्व आस्थापना,सेवा, नागरिक व वाहने यांची हालचाल संपूर्णत: बंद : जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई
कोल्हापूर. शिवाजी शिंगे : जिल्हयात कोरोना विषाणू (कोविड- १९ ) प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केला असून, या आदेशानुसार जिल्हयात १९ जुलै २०२० रोजी रात्री १२ वा. ते २६ जुलै २०२० रोजी रात्री […]







