शाहूवाडी तालुक्यातील मौजे अणुस्कुरा येथे सापडले गुप्तधन
जिल्हा माहिती कार्यालय : कोल्हापूर येथील शाहूवाडी तालुक्यातील मौजे अणुस्कुरा येथे जेसीबीच्या सहायाने शेत जमिनीचे सपाटीकरण करीत असताना ७१६ नाण्यांचे गुप्तधन सापडले. उपकोषागार अधिकाऱ्यांकडे सुरक्षा कक्षामध्ये ही नाणी ठेवली असून पुरातत्व विभागाच्या सहायक संचालकांशी याबाबत […]









