शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हातकणंगले येथे ऑनलाईन प्रवेश सुरु
कोल्हापूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हातकणंगले येथे दिनांक 3 जून 2024 पासून ऑनलाईन प्रवेश सुरु झाले असल्याचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व्ही.जे. नार्वेकर यांनी कळविले आहे. प्रवेशासाठी dvet.admission.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत. […]









