मोदींच्या सभेसाठी भव्य दिव्य तयारी मग देशाच्या चौथा स्तंभाला मात्र “ताकतुंबा इकडून तिकडे जा”…!

कोल्हापूर – तब्बल १० वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कोल्हापुर मध्ये येणार यासाठी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांसह जिल्ह्यातील प्रशासन संपूर्ण तयारीनिशी सज्ज झालेलं. तसंच कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक आणि हातकणंगले […]

लाच स्वीकारताना महिला अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले…

  कोल्हापूर : अन्न पदार्थाच्या बाबत कारवाई करू नये यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अन्न व औषध प्रशासन विभागातील महिला अधिकाऱ्यास शुक्रवारी लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले.   किर्ती धनाजी देशमुख असे कारवाई झालेल्या […]

रुपेरी पडद्यावर अवतरणार मराठमोळा ‘चायवाला

Media control news network चहा आणि चहावाला हे भारतीय जनतेच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनले आहेत. चहाची लोकप्रियता इतकी अफाट आहे की गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच या गरमपेयानं मोहिनी घातली आहे. कोणी याला चहा म्हणतं, तर […]

माघार नव्हे..! ही तर नवी सुरुवात चेतन युवा सेतू “व्हिजन” लवकरच, डॉ. चेतन नरके

कोल्हापूर प्रतिनिधी :  कुणाल काटे काही अपरियार्ह राजकीय आणि सामाजिक कारणामुळे लोकसभा निवडणुकीतून माघार घेत आहे. मात्र, निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला अथवा उमेदवाराला पाठींबा देणार नसल्याची घोषणा थायलंड देशाचे वाणिज्य सल्लागार, युथ बँकेचे चेअरमन आणि […]

बुथमध्ये ८२ टक्क्यांपेक्षा जास्त मते धैर्यशील माने यांना मिळवून देणार :  माजी आमदार सुरेश हाळवणकर 

medi control news network इचलकरंजी : भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर म्हणाले, ज्या बुथमध्ये ८२ टक्क्यांपेक्षा जास्त मते धैर्यशील माने यांना मिळवून देण्यात कार्यकर्ते यशस्वी होतील, त्या कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा गौरव केला जाईल. […]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासह जगालाच समतेचा विचार दिला.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन...

१३३ व्या जयंतीनिमित्त महामानवाला कागलमध्ये अभिवादन कागल प्रतिनिधी दि. १४: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सन्मानाने जगण्याचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क सबंध भारतीयांना दिला. देशासह संपूर्ण जगालाच त्यांनी समतेचा विचार दिला, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण […]

भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा हा नेहमीच वचननामा असतो.
खासदार धनंजय महाडिक

 media control news network भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा हा नेहमीच वचननामा असतो. गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने, देशाचा चेहरा मोहरा आणि प्रतिमा सुद्धा बदलली आहे. आज जाहीर झालेल्या जाहीरनाम्यातून समाजातील […]

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता, लेखक: प्रा. डॉ. संजय थोरात.

भाकरी मागितली कि दगड देणाऱ्या प्रस्थापित संस्कृतीला विरोध करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी वृत्तपत्रीय लेखन केले. त्यांची पत्रकारिता म्हणजे मानवी जीवन उन्नत करणारे चिंतन होय. मूक समाजाचे नायकत्व स्वीकारून या समाजाला नेतृत्व देण्यासाठी ३१ जानेवारी १९२० ला […]

खेळाडूंना नियमांचे बंधन नसते का??

  कोल्हापूर/ अजय शिंगे – कोल्हापूर म्हणजे फुटबॉल नगरी अशी जगभरात ओळख असलेले आपले शहर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहत असते. फुटबॉल म्हंटले की पेठांमधील इर्षा प्रत्येक सामन्यात दिसून येतेच. गेली कित्येक वर्षं […]

रमजान ईद दिनी नवा उच्चांक : गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा कर्मचाऱ्यांकडून सत्कार

Media control news network कोल्हापूर प्रतिनिधी : गोकुळने बाजारपेठेमध्ये आपल्या दर्जेदार उत्पादनामुळे आपली वेगळी ओळख प्रस्थापित केलेली आहे. उत्कृष्ट चव आणि गुणवत्तेमुळे सर्वांच्या पसंतीस उतरलेल्या गोकुळच्या दुधाने रमजान ईद दिनी विक्रीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला […]