मतदारांना अकरा प्रकारच्या ओळखपत्रापैकी कोणतेही एक ओळखपत्राद्वारे मतदान करता येणार, -: जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर, दि.17 :काल पासुन मुख्य केंद्रीय निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केली त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा अधिकारी अमोल येडगे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जिल्हयात एकूण 31 लाख 58 हजार 513 मतदार आहेत. त्यापैकी पुरूष […]

पेंटागॉन च्या गुरुकुल प्रणालीने कोल्हापुरात अल्पावधीत यशस्वी विद्यार्थ्यांचा पाया रचला.पालकांच्या पसंतीला उतरणारे एकमेव इन्स्टिटय़ूट.

  कोल्हापूर दि 17 तीन वर्षांपूर्वी, 2021 मध्ये, कोल्हापुरात पेंटागॉन इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात आली..पेंटागॉन मध्ये विद्यार्थ्यांसाठी गुरुकुल प्रणालीची संकल्पना मांडली जाते. पेंटागॉनमधील आपल्या सर्वांसाठी गुरुकुल शिक्षण प्रणाली हे एक प्रेमळ स्वप्न आहे. आजच्या डिजिटल युगात, […]

“पत्रकारांना टोपी” पत्रकार परिषदेवर बहिष्कार घालण्याची कारण आले समोर…

Media control News network “पत्रकारांना टोपी” पाकीट पत्रकार परिषदेवर बहिष्कार घालण्याचे कारण आले समोर.. बीड जिल्ह्या मध्ये लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले. त्यामुळे पाकीट पत्रकारिता करणाऱ्या पत्रककारांना सुगीचे दिवस आले आहेत. जे राजकीय नेते पाकीट देतील […]

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत पन्हाळा तालुक्यातील विविध विकास कामांसाठी १.१७ कोटीचा निधी मंजूर…

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क पन्हाळा प्रतिनिधी/शहादुद्दीन मुजावर, सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत पन्हाळा नगरपरिषदेस पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्फत पन्हाळा शहरातील विविध विकासकामांसाठी १.१७ कोटीचा निधी मंजूर झाले असल्याची माहिती पणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी चेतन […]

कोल्हापूर महापालिकेच्या शहर अभियंतापदी पुन्हा नेत्रदीप सरनोबत.

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क कोल्हापूर महापालिकेच्या शहर अभियंतापदी पुन्हा नेत्रदीप सरनोबत यांची नियुक्ती करावी असे आदेशच नगरविकास विभागाने महापालिकेला दिल्या आहेत. कोल्हापूर शहरातील विविध विकासकामे, विविध प्रकल्पांची कामे, सरकारच्या योजना व अमृत एक आणि दोन […]

सायबर मध्ये तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद श्रीलंका मॉरिशस मधील विद्यापीठ सहभागी होणार..

media control news network कोल्हापूर दि.13, छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च सायबर कोल्हापूर तर्फे येत्या पंधरा व 16 मार्च रोजी युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी मॉरीशस यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित […]

काही दिवसावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीत रूट मार्च

क्राईम रिपोर्टर, जावेद देवडी कोल्हापूर दि.13, शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीतील लोकसभा निवडणूक 2024 चे पार्श्वभूमीवर रूट मार्च एरिया डॉमिनेशन अनुषंगाने बीएसएफ कडील 3 अधिकारी व 40 जवान, शाहूपुरी पोलीस ठाणे कडील 6 अधिकारी ,45 अंमलदार […]

राजा येईल गं’ या मराठी चित्रपटाची घोषणा… रुचिरा जाधव साकारणार प्रमुख भूमिका

Media control news network   मराठी सिनेसृष्टीत नेहमीच महिलाप्रधान सिनेमांना प्राधान्य देण्यात आलं आहे. महिलांशी निगडीत असलेल्या विविध मुद्द्यांवर तसेच विविधांगी विषयांवर आजवर बऱ्याच मराठी चित्रपटांद्वारे प्रकाश टाकण्यात आला आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत […]

भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून करवीरनगरीतील सौंदर्यवती राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करतील, खासदार धनंजय महाडिक

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क मिस भागीरथीचा बहुमान गायत्री जांभेकरला, तर प्रफुल्ला बिडकर ठरल्या मिसेस भागीरथ सौंदर्य क्षेत्रात महिलांना मोठ्या संधी आहेत. भागीरथी महिला संस्थेमार्फत घेतलेल्या स्पर्धेच्या माध्यमातून इथल्या तरूणी भविष्यात राज्य-राष्ट्रीय पातळीवरील सौंदर्य स्पर्धेत चमकदार […]

राजधानीत महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन…

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क नवी दिल्ली, 12: संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जयंती आज दोन्ही महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली. कॉपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त […]