Weather Updates : जिल्हाधिकारी कार्यालयात पूर व्यवस्थापन आढावा बैठक पार पडली…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.०५ : जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरध्वनीद्वारे सद्यस्थितीची माहिती घेत असून “पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने आवश्यक ते सर्व सहकार्य राज्य शासन करेल”, असे त्यांनी सांगितले आहे. तसेच एनडीआरएफच्या २ तुकड्या आज […]

बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेश…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.०५ : जिल्ह्यातील स्त्री भ्रूण हत्या विरोधी मोहीम गतिमान करा. यासाठी बोगस डॉक्टरांची तपासणी मोहीम प्रभावीपणे राबवून बोगस डॉक्टरांवर कारवाई करा, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.     जिल्हा दक्षता पथक […]

Weather Updates: राधानगरी धरणातून ११०० क्युसेक विसर्ग…!

कोल्हापूर/प्रतिनिधी,दि.०५ :  जिल्ह्यातील राधानगरी धरणात ७५.०४ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी व तेरवाड, भोगावती नदीवरील- हळदी व […]

Weather Updates : कोल्हापूर पंचगंगा नदीच्या पातळीत ७ फुटांनी वाढ.

कोल्हापूर/प्रतिनिधी : जुलै महिना सुरु झाल्यापासून राज्यात पावसाने चांगला जोर धरल्याचे दिसत आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पातळीत […]

हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेले बाबुजमाल दर्गा कोल्हापूर संचालक मंडळाची निवड पार पडली…!

कोल्हापूर/प्रतिनिधी :  हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेले शहाजमाल मोहल्ला जमियत कोल्हापूर अँड दर्गा ऑफ बाबुजमाल अँड मस्जिद ट्रस्ट कोल्हापूर यांची नवीन संचालक मंडळाची निवड झाली. या वेळी अध्यक्ष म्हणून अमिन ऊर्फ (बालमभाई) बशीर झारी, उपाध्यक्ष फिरोज […]

जिल्ह्यात ८ जुलै पर्यंत अतिवृष्टीचा इशारा,यंत्रणांनी सतर्क रहावे : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.०४ : जिल्ह्यात ८ जुलै २०२२ पर्यंत भारतीय हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असून सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या आहेत.आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क ठेवावा. जिल्हा […]

प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सहा व्यापाऱ्यांकडून ३० हजार रुपये दंड वसूल

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.०४ : महापालिकेच्यावीने सोमवारी शहरात सिंगल युज प्लॅस्टिकचा वापर करणा-या ६ व्यापा-यांकडून ३० हजार दंड वसूल करण्यात आला. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्लॅस्टिक व थर्माकॉल इत्यादीपासून तयार केलेले वस्तूंचा वापर, वितरण, साठवणूक, घाऊक, […]

कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक..!

कोल्हापूर/प्रतिनिधी :  राजकारणात सरकारे येत असतात आणि जात असतात परंतु; नाराज होऊन खचून न जाता नव्या उर्मीने काम करा, अशा सूचना आमदार हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. पक्ष संघटना मजबूत करा. गोरगरिबांच्या कल्याणकारी योजना झोपड्यांपर्यंत […]

शासकीय तंत्रनिकेतन येथे ज्वेलरी डिझाईनसाठी प्रवेश सुरू ..!

कोल्हापूर/प्रतिनिधी – शासकीय तंत्रनिकेतन येथे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद मान्यताप्राप्त विनाअनुदान तत्त्वावरील तीन वर्षांचा ज्वेलरी डिझाईन हा पदविका अभ्यासक्रम सुरू होत आहे. करिअरच्या दृष्टीने वेगळे क्षेत्र असलेल्या या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याचे आवाहन प्राचार्य द. म. […]

रोटरी क्लब ऑफ करवीर तर्फे डॉक्टर्स डे आणि सी एस डॆ उत्साहात…!

विशेष वृत्त : शिवाजी शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.१: १ जुलै हा जागतिक डॉक्टर डे आणि सीए डे म्हणून साजरा केला जातो. याचे ॵचित्य साधून रोटरी क्लब ऑफ करवीर तर्फे नामांकित डॉक्टर व सी ए यांचा सन्मान […]