महावितरणची वीजबिल भरणा केंद्रे सुरु ग्राहकांना वीजबिल भरण्याचे आवाहन
उपसंपादक दिनेश चोरगे : गेली दोन महिने लॉकडाऊनमुळे बंद असलेली कोल्हापूर जिल्ह्यातील महावितरणची वीजबिल भरणा केंद्रे सोशल डिस्टंसिंग व सुरक्षेचे नियम पाळून आता पुन्हा एकदा सुरु करण्यात आली आहेत. वीज ग्राहकांनी नजीकच्या अधिकृत वीजबिल भरणा […]









