गगनबावडा येथे काल ४०.६ मिमी पावसाची नोंद…!

  कोल्हापूर/प्रतिनिधी ,दि.१ : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ४०.६ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.जिल्ह्यात आज सकाळी ११.२१ वाजेपर्यंतच्या २४ तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- ५.८ मिमी, […]

निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांना सेवा निवृत्ती निमित्त सदिच्छा निरोप..!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि. ३० : जिल्हाधिकारी कार्यालय चांगल्या पद्धतीने चालवण्याचं कसब निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांच्यामध्ये होते, असे गौरवोद्गार काढून महसूल विभागात उत्कृष्ट काम करुन प्रशासनाची प्रतिमा उंचावण्यात शंकरराव जाधव यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. पुढील […]

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृह अधीक्षक पदी पांडुरंग भुसारे यांची नियुक्ती..!

विशेष वृत्त : अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृह अधीक्षक चंद्रमनी इंदुरकर यांची पुणे येथे पदोन्नती झाली आहे.त्यांच्या जागी आलेले कारागृह अधीक्षक पांडुरंग भुसारे यांनी आज पदभार स्वीकारला. कारागृह अधीक्षक चंद्रमनी इंदुरकर यांनी […]

उद्योजक व नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२९: तरुण- तरुणींनी उद्योग क्षेत्राकडे वळावे. उद्योग-व्यवसाय उभारुन कुटुंबाची व जिल्ह्याची उन्नती साधावी, असे आवाहन करुन यासाठी कर्जपुरवठा व अन्य आवश्यक ते सर्व सहकार्य प्रशासनाच्या वतीने करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी […]

राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळाचे सुशोभीकरण व अन्य कामांसाठी ९ कोटी ४० लाख रुपये निधी मंजूर….!

मुंबई/प्रतिनिधी दि.२८ : लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या कोल्हापूर येथील समाधी स्थळाचे नूतनीकरण, सुशोभीकरण व अन्य विकास कामे पूर्ण करण्याचा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेला शब्द पूर्ण करून दाखवला असून या समाधीस्थळाचे […]

महीलेचा मोबाईल चोरणाऱ्या आरोपींना शाहुपूरी पोलिसांकडून अटक…!

विशेष वृत्त : जावेद देवडी कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.२८ :महीलेचा मोबाईल हीसडा मारून चोरणाऱ्या आरोपींना शाहुपूरी पोलिसांकडून अटक आज अटक करण्यात आली. कोमल कोकरे ह्या दिनांक २३ रोजी रात्री ०९.२० चे सुमारास डयुटी संपल्या नंतर मोबाईल फोन वर […]

नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांची महापालिकेस भेट..

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.२७ : महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी सोमवारी महापालिकेस भेट दिली. यावेळी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी यावेळी आयुक्त कार्यालयात जलसंपदा […]

उद्योजक व नवउद्योजकांसाठी बुधवारी मार्गदर्शन कार्यक्रम…!

 कोल्हापूर/प्रतिनिधी,दि.२७ : शासनाच्या विविध विभागांच्या उद्योग व व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या शासकीय योजनांची माहिती व त्याचा लाभ जिल्ह्यातील सर्व नागरिकांना व्यापक स्वरुपात व्हावा, या उद्देशाने महासैनिक दरबार हॉल, लाईन बजार येथे बुधवार, दिनांक २९ […]

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामागे खंबीरपणे उभे राहू : अरुण दुधवाडकर
कोल्हापुरातील शिवसैनिकांचा निर्धार...

विशेष वृत्त : अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.२७ :शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता आहे, या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक यांची आढावा बैठक […]

बेकायदेशीर फलक हटवले तर गुन्हा दाखल होतोच कसा ? – रविकिरण इंगवले….

विशेष वृत्त :अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुरातील गांधी मैदान शेजारी असणारी संपर्क कार्यालयाची केबिन बेकायदेशीर असून ही केबिन तात्काळ हटवावी यासाठी शिवाजी पेठेतील शिवसैनिकांनी केबिन समोर निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी महापालिकेची परवानगी नसताना संबधित केबिन […]