कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक एकनाथ शिंदे यांच्यासह आबिटकर ,क्षीरसागर यांच्या पोस्टरला फासले काळे ….!

‍कोल्हापूर/प्रतिनिधी : बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाविरोधात राज्यभरातील शिवसैनिक संतप्त झाले आहेत. सोमवारी कोल्हापुरातील करीवर तालुका शिवसेनेच्या वतीने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे , आमदार प्रकाश आबिटकर आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर […]

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मंत्री खात्यात वाढ…!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.२७ : जनहिताची कामे अडकू नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बंडखोर आमदारांची खाती काढून घेण्यात आली आहेत.त्या खात्यांची फेर वाटप झाली असता कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या कडे […]

लक्ष्मी विलास पॅलेस येथील वास्तू संग्राहलय आजपासून लोकांना पाहण्यासाठी खुले…

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२६ :- लक्ष्मी विलास पॅलेस हे राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थळ राज्य शासनामार्फत विकसित करण्यात येत आहे. या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले वास्तू संग्रहालय आजपासून लोकांना पाहण्यासाठी खुले करण्यात येत असून या संग्राहलयास भेट देणारी […]

पुराभिलेख संचालनालयाने प्रकाशित केलेल्या पुस्तकातून समतेचे विचार लोकांपर्यंत पोहचतील : पालकमंत्री सतेज पाटील..

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२६ : पुराभिलेख संचालनालयाच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या राजर्षी शाहू छत्रपतींचे निवडक आदेश व मोडी पत्रांचे विविध प्रकार या ग्रंथांतून शाहू राजांचे समतेचे विचार लोकांपर्यंत पोहचतील, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी पुस्तक प्रकाशन समारंभाप्रसंगी […]

शाहू छत्रपती’चित्रपटाच्या माध्यमातून शाहू विचार सर्व दूर पोहचतील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२५ : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे काम दीपस्तंभासारखे असून त्यांनी घालून दिलेल्या पुरोगामी विचारांवर राज्याची वाटचाल सुरु आहे. पुरोगामी विचारांचा हा वारसा यापुढे असाच चालत रहावा, यासाठी शाहू राजांचे कार्य आणि विचार […]

कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचा कार्यभार प्रितम पाटील यांच्याकडे…!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.२४ : कोल्हापूर जिल्हा विधी प्राधिकरण चे सचिव पंकज देशपांडे यांची नागपूर येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी विधी सेवा प्राधिकरण चे सचिव म्हणुन पकंज पाटील यांनी कार्यभार स्वीकारला आहे.प्रलंबित […]

राजर्षी शाहू जयंतीनिमित्त आयोजित समता दिंडीत सहभागी व्हावे -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

 कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२४ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षात होणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त रविवार २६ जून २०२२ […]

राजर्षी शाहू जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सारथी मार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन….!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२४:  राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवार, २६ जून रोजी सकाळी ९.३० वाजता सारथी संस्थेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.  सारथी संस्थेमार्फत सामाजिक उपक्रम म्हणुन हे रक्तदान शिबीर […]

कोल्हापुरात शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात हजारो शिवसैनिक एकवटले…

विशेष वृत्त अजय शिंगे  कोल्हापूर/प्रतिनिधी : नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी विरोधात कोल्हापुरातील हजारो शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात एकत्र आले. कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिक दसरा चौक येथे एकत्र जमत मुख्यमंत्री […]

शिवाजी विद्यापीठात न्युज अँकरिंग कार्यशाळा संपन्न…

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : सध्या स्पर्धेच्या युगात वृत्त देण्यासाठी खूप स्पर्धा असली तरी वृत्तनिवेदकाने गडबड करून चालत नाही सर्वसामान्य लोकांना समजतील असेच सोप्या व सरळ भाषेत बातमीचे सादरीकरण केले पाहिजे. लोकांच्या व्यवहारातील शब्द […]