छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांना अपेक्षित असलेला समाज आणि राज्य निर्माण करण्यासाठी एकत्र येऊन काम करू : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी दि.६- ज्या वृत्ती विरोधात छत्रपती शाहू महाराज लढले ती वृत्ती आज खरोखर संपली आहे का याचा विचार करण्याची गरज आहे. ती वृत्ती आता जिथे जिथे जिवंत असेल तिथे तिथे लढूया […]

शंभर सेकंद कोल्हापूर स्तब्ध: लोकराजाला कोल्हापूरकरांची अनोखी मानवंदना

100 सेकंद कोल्हापूर स्तब्ध: लोकराजाला कोल्हापूरकरांची अनोखी मानवंदना  राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व अंतर्गत आज 6 मे रोजी राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी दिनी कोल्हापुरात 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला आदरांजली […]

शाहुपुरी पोलिस ठाण्याची मोठी कामगिरी सायकल चोरी व घरफोडी करणाऱ्या चोरट्यास अटक…!

विशेष वृत्त क्राईम रिपोर्टर : जावेद देवडी  शाहुपूरी पोलीस ठाणे मध्यवर्ती व शाहुपूरी परीसरात गेल्या काही दिवसा पासुन मोटर सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. मोटर सायकल चोरीचे गुन्हयांचा तपास करणे बाबत मा. पोलीस अधिक्षक सो […]

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या कोल्हापुरात….!

कोल्हापूर/प्रतिनिधी :  राजश्री शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वातील आदरांजली सभे साठी उद्या दि.६मे रोजी सकाळी १०:३० वाजता मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापूर मध्ये येत आहेत.शाहू मिल येथे आदरांजली सभा होणार आहे यासाठी उपमुख्यमंत्री […]

लोकराजाला आदरांजली वाहण्याचा संदेश जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवा : पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त 18 एप्रिल पासून जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ६ मे २०२२ रोजी स्मृती शताब्दी पर्वात राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करण्याचा मुख्य कार्यक्रम होणार […]

करवीर निवासिनी अंबाबाईची अक्षयतृतीया विशेष पूजा…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री करवीर निवासिनी अंबाबाई महालक्ष्मी अक्षयतृतीया विशेष उत्सव पूजा हिंदोळ्यावर म्हणजेच झोपाळ्यावरील पूजा करण्यात आली.

करवीर निवासिनी अंबाबाईचा दोलोत्सव….

कोल्हापूर/प्रतिनिधी : आज अक्षय्य तृतीया, करवीरनिवासिनी जगदंबेचा दोलोत्सव. अर्थातच जगदंबा रजत सिंहासनाधिष्ठित झोपाळ्यावर आरूढ होऊन अगदी गौरी प्रमाणे झोके घेते. माध्यान्ह काळ आणि सुर्यास्ताच्या पुर्वसमयी चोपदारांच्या ललकारीने, हवालदार, रोशनाईक व इतर मानकऱ्यांसोबत, सनई-ताशा अशा मंगल […]

कोल्हापूर ते मुंबई शाहू विचार रथरात्रेची सुरवात….!

कोल्हापूर/प्रतिनिधी : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतिशताब्दीनिमित्त कोल्हापूर ते मुंबई (गिरगाव) पर्यंत आयोजित केलेल्या शाहू विचार जागर रथरात्रेची सुरवात शाहू महाराजांचा जयघोष, शाहिरी पोवाडा अशा जल्लोषमय वातावरणात आज श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या शुभहस्ते […]

राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त शहरात स्वच्छता मोहिम…!

कोल्हापूर/प्रतिनिधी,ता.४ : राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त महापालिकेने विविध स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयाने शहरात स्वच्छता मोहिम राबविली. यामध्ये शहरातील प्रेक्षणिय स्थळे, वारसा स्थळे, मुख्य रस्ते, चौक या ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत एक […]

संभाजीराजे छत्रपती यांचे पाऊल महाविकास आघाडीच्या दिशेने…..??

कोल्हापूर/प्रतिनिधी : पालकमंत्री सतेज पाटील यांनी संभाजीराजे हे काँग्रेस मध्ये यावेत, अशी इच्छा जाहीररित्या व्यक्त केली आहे. या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंचे ट्विट त्यांची पुढील राजकीय भूमिका काय असेल, याचा एक सूचक अंदाज देणारे आहे. […]