बँकांनी सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करावी-पालकमंत्री सतेज पाटील

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर, प्रतिनिधी दि. २० : सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांच्या बचत ठेवींचे संरक्षण करण्यासाठी बँकांनी आपल्या तंत्रज्ञानात सुधारणा करण्याबरोबरच ठेवीदारांसाठी अभियानाच्या माध्यमातून सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करावी, अशा सूचना पालकमंत्री […]

रोजगार निर्मिती करुन तृतीयपंथीयांचे सक्षमीकरण करण्यावर भर जिल्हाधिकारी राहुल रेखावार

रोजगार निर्मिती करुन तृतीयपंथीयांचे सक्षमीकरण करण्यावर भर जिल्हाधिकारी राहुल रेखावार ठळक मुद्दे- ◆ पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘तृतीयपंथीय सक्षमीकरण योजना’ राबविण्यात येणार ◆ तृतीयपंथीयांमध्ये स्वाभिमान व आत्मसन्मान निर्माण करण्यासाठी गुरु आणि चेले […]

क्षणाचाही विलंब न लावता कानडी अत्याचाराची पंतप्रधानांनी गंभीर दखल  घ्यावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क मुंबई दि १८ :- छत्रपती शिवाजी महाराज केवळ आमचेच नाहीत तर सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या […]

आझादी का अमृत महोत्सव पंचगंगा काठच्या गावांमध्ये जिल्हा परिषदेमार्फत स्वच्छता

कोल्हापूर दि.१७ : भारतीय स्वातंत्र्याच्या २५ व्या वर्षानिमित्त ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘रिव्हर्स ऑफ इंडीया’ या उपक्रमाचे देशभर आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयाने दि.१५ ते २५ डिसेंबर २०२१ या कालावधीत […]

सिद्धम इंनोव्हेशन सेंटरद्वारे “मॉडल उपक्रम” इंटर्नशिप २०२१

कोल्हापूर / प्रतिनिधी : सध्या फक्त व्यावसायाभिमुख इंजिनीअरिंग, फार्मसी, मेडिकल अभ्यासक्रमांमध्येच इंटर्नशिपची उपलब्धता आहे, परंतू बी. ए., बी. कॉम., बी. एससी. अभ्यासक्रमांमध्ये त्याची अद्याप समाविष्टता नाही आहे. कोविड महामारीमुळे मागील दोनही वर्ष सदर अभ्यासक्रमतील मुले […]

कोल्हापूर मध्ये प्रथमच. दंगल या हिंदी प्रसिद्ध चॅनलच्या क्राइम अलर्ट या सिरीयल चे चित्रीकरण

कोल्हापूर मध्ये प्रथमच. दंगल या हिंदी प्रसिद्ध चॅनलच्या क्राइम अलर्ट या सिरीयल चे चित्रीकरण कळंबा कत्यानी जवळील अमराई रिसॉर्ट मध्ये करण्यात आले.. प्रोडक्शन हाऊस. कामा पुरी क्रिएशन आणि प्रोडक्शन. प्रोडूसर. श्री भरत कालिता,व गोपाल दंडोतीया. […]

कळे ता. पन्हाळा येथे LIVE सुपरफास्ट NEWS व LIVE महाराष्ट्र NEWS या चॅनेलचा जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार वितरण सोहळा संपन्न…

पन्हाळा प्रतिनिधी: आशिष पाटील कळे ता. पन्हाळा येथे LIVE सुपरफास्ट NEWS व LIVE महाराष्ट्र NEWS या चॅनेलचा जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार वितरण सोहळा संपन्न… आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून पुरस्कार वितरण […]

कोल्हापूर मोहिते सुझुकी ने हायेस्ट स्पेअर पार्ट आणि ॲक्सेसरीज सेल्स २०२०-२१ पुरस्काराने सन्मानित…

कोल्हापूर प्रतिनिधी : ग्राहकाचे विश्वास जपत कोल्हापूर मधील मोहिते ग्रुपच्या सुझुकी शोरुमने संपूर्ण देशभरात आघाडीचे वितरक हा पुरस्कार मिळवून याच कोल्हापूर परंपरेला साजेसा नावलौकिक मिळविला आहे, पुरस्कार व सर्वात जास्त स्पेअर पार्ट (विक्री) साठी प्रथम […]

विधानपरिषदेच्या निवडणुकीत मंत्री सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील बिनविरोध निवडून आल्याने : आमदार डॉ.विनय कोरे यांच्या कडून अभिनंदन..

पन्हाळा प्रतिनिधी : विधानपरिषदेच्या निवडणूकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतेज ऊर्फ बंटी डी.पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. पालक मंत्री सतेज पाटील यांची सलग दुसऱ्यांदा विधान परिषदेवर निवड झाल्याबद्दल जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ.विनय […]

सिबीक इन्स्टिट्यूटला महाराष्ट्र शासनाची मान्यता, आठ डिसेंबरपर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन…

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतातील पहिली इन्क्युबेटेड सह स्टार्टअप इको सिस्टीम असणारी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ(MSBTE) संलग्नित व्यवसायाभिमुख पदविका संस्थेस कोल्हापूरमध्ये प्रथमच शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून प्रवेशाकरिता महाराष्ट्र शासनाकडून अंतिम मान्यता प्राप्त झाली […]