स्वयंचलित अग्निशामक यंत्रणा जिल्ह्यातील रुग्णालयांसाठी बसवा : राज्यमंत्री यड्रावकर

विशेष प्रतिनिधी : जावेद देवडी कोल्हापूर : सीपीआरसह जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांसाठी स्वयंचलित अग्निशामक यंत्रणा बसवण्यासाठी प्रस्ताव तयार करावा, अशी सूचना सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी अधिष्ठातांना आज दिली. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर […]

अमृत पाणी पुरवठा व ड्रेनेज योजनेची कामे मार्च २१ पर्यंत पुर्ण करा : आयुक्त डॉ.कलशेट्टी

कोल्हापूर प्रतिनिधी अजय शिंगे : अमृत पाणी पुरवठा व अमृत ड्रेनेज योजनेची कामे पाणी पुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदी विभागाने परस्पर समन्वय ठेवून मार्च २१ पर्यंत पुर्ण करावीत अशी सुचना आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी […]

  इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटर, वाघोली, पुणे तर्फे विकसित २ आयुर्वेदिक  “केमो रिकव्हरी कीट्स”चे  उद्घाटन      

विशेष प्रतिनिधी रवी जगताप कोल्हापूर : कॅन्सर सारख्या आजारावर आयुर्वेद आणि अलोपथी ह्यांनी एकत्र येऊन उपचार करणे रुगणांच्या हिताचे असून भारतीय संस्कृति दर्शन ट्रस्ट द्वारा संशोधन करून पेटंट  करण्यात आलेले केमो रिकवरी किट हे कॅन्सर […]

जनजागृतीत कोल्हापूरचे प्रभावी काम ; रेमडेसिवीरसह अन्य सामग्री दोन दिवसात : पालक सचिव राजगोपाल देवरा

विशेष प्रतिनिधी : जावेद देवडी कोल्हापूर : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचे जागोजागी लावलेले फलक आज पाहिले. मुख्यमंत्री महोदयांनीही मास्क नाही तर प्रवेश नाही या अभिनव उपक्रमाची दखल घेतली. जिल्ह्यात जनजागृतीचे प्रभावी काम दिसत आहे, […]

माय लॉर्ड पहिल्यांदा….

प्रतिनिधी : अजय शिंगे कोल्हापूर २३ सप्टेंबर २०२०  – भारतीय न्याय व्यवस्था आणि कायदा या विषयावरील सुप्रसिध्द लेखक अच्युत गोडबोले आणि  अ‍ॅड.माधुरी काजवे यांनी लिहिलेले माय लॉर्ड हे पुस्तक स्टोरीटेल या स्वीडीशऑडिओ बुक  अ‍ॅप वर पहिल्यांदा ऑडिओ बुक स्वरूपात प्रकाशित झाले. […]

सक्तीने फी वसुली करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करा; शिक्षण उपसंचालक यांना भाजपाचे निवेदन

विशेष प्रतिनिधी : जावेद देवडी कोल्हापूर : संपूर्ण जगावर असणारे कोरोनाचे संकट पाहता मुलांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी ऑनलाईन शिक्षण प्रणाली सर्वत्र सुरु करण्यात आली आहे. येत्या शैक्षणिक वर्षाची सुरवात होत असताना, अनेकांचा रोजगार बंद झाला, व्यवसाय […]

कोल्हापूरचे नूतन पोलीस अधीक्षक पदी शैलेश बलकवडे

कोल्हापूर  : जावेद देवडी  राज्यातील पोलिस दलात मोठे बदल करण्यात आले आहे. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची कोल्हापूरचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. सध्या कोल्हापूरचे कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांची […]

मिरज कोरोना रुग्ण सहाय्य व समन्वय समितीला सा. मि. कु. महापालिकेकडून सर्व सहकार्य करणार : आयुक्त नितीन कापडणीस

मिरज प्रतिनिधी नजीर शेख : कोव्हिड आणि नॉन कोविड रुग्णाच्या सहाय्यते साठी स्थापन करण्यात आलेल्या “मिरज कोरोना रुग्ण सहायय व समन्वय समिती मिरज” ला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासन सांगली मिरज आणि कुपवाड शहर […]

मदन कृष्णराव पाटील यांच्याकडून २ हजार मास्क, २ हजार हॅन्डग्लोज कोव्हिड सेंटरला सुपूर्द

कोल्हापूर प्रतिनिधी रवी जगताप : शहरातील कोव्हीड केअर सेंटर्समधील रुग्णांसाठी मदत करण्याच्या महापौर सौ.निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या आवाहनास दानदुरांकडून उर्त्स्फुत प्रतिसाद मिळू लागला आहे. आज कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे संघटक सचिव मदन कृष्णराव […]

आयपीजीए नॉलेज सीरीज तर्फे खरीप पिकांची सद्यस्थिती या विषयावर वेबिनार

कोल्हापूर.दिनेश चोरगे : पेरणी, वातावरणाचा परिणाम, यंदाचा मॉन्सून हंगाम, अपेक्षित उत्पन्न, मागणी व पुरवठा त्याचबरोबर उडीद, मूग आणि तुर या खरीपातील डाळींच्या किमतींची सद्यस्थिती यावर शुक्रवार १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता सखोल चर्चा होणार […]