माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची प्रभावीपणे शेवटच्या स्तरापर्यंत अंमलबजावणी करा : पालकमंत्री जयंत पाटील

सांगली प्रतिनिधी शरद गाडे : जिल्ह्यात कोरोना रूग्णाची संख्या वाढत आहे. रूग्णसंख्येची वाढ कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यात जनता कर्फ्यू चालू असून हा सर्वांसाठी आहे. सर्वांनी आवश्कता नसल्यास घराबाहेर पडू नये. कोरोनावर […]

सांगलीत नागरिकांसाठी कोव्हीड-१९ जंबो हॉस्पिटल उभे करणेबाबत प्रशासनाने तात्काळ निर्णय घ्यावा : आ. सुधीरदादा गाडगीळ

सांगली प्रतिनिधी शरद गाडे : जगभर कोरोना विषाणूच्या वैश्विक महामारीचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे व त्यामुळे आपल्या देशात व राज्यात नागरिकांना याची लागण होत आहे. नागरिकांना उपचारासाठी प्रशस्त व सर्व सोयीसुविधांनी युक्त रुग्णालयाची संख्या […]

मिरजेत शिवकृपा डेडिकेटेड कोविड केअर हॉस्पिटलचे उद्घाटन

मिरज प्रतिनिधी महेश नाईक : मिरज-पंढरपूर रस्त्यावर बालाजी मंगल कार्यालय येथे उभारण्यात आलेल्या शिवकृपा डेडिकेटेड कोविड केअर हॉस्पिटलचे उद्घाटन शनिवारी मिरजेचे लोकप्रिय आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. निखिल पाटील, डॉ. […]

शासनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेलवर पोलीस दलातर्फे दंडात्मक कारवाई

प्रतिनिधी : जावेद देवडी शासनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स व्यवसायिक व खाद्यपदार्थ व्यापार्यांच्यावर पोलीस दलातर्फे दंडात्मक कारवाई जगभरामध्ये व देशामधे covid-19 उर्फ कोरोना या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले असून कोल्हापूर जिल्ह्यात देखील बाधित रुग्णांची संख्या […]

खाजगी डॉक्टरांनो, नुसत्या नोटाच छापू नका; माणुसकीचा ओलावाही जिवंत ठेवा : मंत्री मुश्रीफ

कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण : खाजगी डॉक्टरांनो, कोरोना उपचाराच्या नावाखाली नुसत्या नोटाच छापू नका. माणुसकीचा ओलावाही जिवंत ठेवा, असे भावनिक आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. आगतिक कोरोनाबाधित रुग्णांचा  केवळ गैरफायदा न घेता, समाजाची […]

प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार….कुठेही ऑक्सीजन बेड व व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाहीत!

सांगली प्रतिनिधी शरद गाडे : प्रशासन रोज ऑक्सीजन बेड व व्हेंटिलेटर उपलब्ध असणारी माहिती प्रसिद्ध करते पण खालील जागेवरती प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुठेही ऑक्सीजन बेड व व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाहीत. कोव्हीड-१९ सेंटर व प्रशासन यांच्यात […]

पेप्सिको इंडिया तर्फे सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हायजिन किट्स

कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : सध्याच्या आव्हानात्मक काळात देखील देशभरातील शेतकऱ्यांनी आपले काम निरंतर चालू ठेवले आहे. त्यांनी चालू ठेवलेल्या अथक परिश्रमामुळे देशभरातील लाखो लोकांना अन्न पुरवठा चालू राहिला. कोविड १९ महामारी विरोधात आपल्या प्रयत्नाचा एक […]

अवैधरित्या उत्खननावर कारवाई करा; शिव वाहतूक सेना सांगली यांची मागणी

मिरज प्रतिनिधी नजीर शेख : अवैधरित्या मुरूम उत्खननावर कारवाई करा, या मागणीचे शिव वाहतूक सेना सांगली यांनी तहसीलदार यांना आज निवेदन दिले. सिद्धेवाडी येथील मुरूम अवैध्यरित्या उत्खनन करुन रोडच्या कामासाठी वापरला होता म्हणून दि. २८ […]

शेतकरी कामगार पक्षाचा जनता कर्फ्यूला तीव्र विरोध

कोल्हापूर दिनेश चोरगे : गेल्या मार्चपासून सहा महिने कोरोना महामारीमुळे कोल्हापुरातील जनतेला वेठीस धरले जात आहे. सुरुवातीच्या काळात केंद्र सरकारच्या अविचारी निर्णयामुळे महाराष्ट्रातील जनता जीव मुठीत घेऊन कसेबसे जगत आहे. असे शेतकरी कामगार पक्षाचे शहर […]

बांधकाम कामगार मंडळाने कोविड हॉस्पिटल उभारावे : कामगार नेते अमित कदम

राधानगरी प्रतिनिधी अतुल पाटील : बांधकाम कामगार मंडळाने कोविड हॉस्पिटल उभारावे. कोविड रोगासाठी उपचार घेणाऱ्या अथवा उपचार पूर्ण केलेल्या नोंदीत बांधकाम कामगारांना ५० हजार रुपये कामगारांच्या बँक खात्यावर जमा करावेत , अशी मागणी कामगार नेते […]