कोव्हिड १९ – ग्राहकांची सुरक्षा हे प्रमुख उद्दिष्ट्य : वेंकटराम मामील्लापाले

कोल्हापूर प्रतिनिधी : कोव्हिड -१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व उद्योगधंदे ,कारखाने ,शोरूम बंद ठेवण्यात आले होते दरम्यान लॉक डाऊन हळूहळू उठत आहे. त्यामुळे रेनोचे देशांतर्गत व्यापारी कामकाज हळूहळू सुरू होऊ लागले आहे. भारतात टप्प्याटप्प्याने व्यापारी […]

कोव्हीड केअर, हेल्थ सेंटर,स्वॅब तपासणी,अलगीकरण नियमावली, मनुष्यबळ, सुविधाबाबत पालकमंत्र्यांकडून आढावा

विशेष प्रतिनिधी नियाज जमादार : जिल्ह्यातील सद्यस्थिती, कोव्हीड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेंटरमधील मनुष्यबळ, साधनसामग्री, अलगीकरणाबाबत नियमावली आदींबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका […]

राज्याबाहेर जाणाऱ्या व राज्याबाहेरुन येणाऱ्या ४३ हजार ४४३ व्यक्ती : जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या राज्याबाहेर जाणाऱ्या आणि राज्याबाहेरुन जिल्हयात येणाऱ्या ४३ हजार ४४३ व्यक्ती, तर महाराष्ट्र राज्यातील अन्य जिल्हयामध्ये जाणाऱ्या आणि महाराष्ट्रातील अन्य जिल्हयामधुन येणाऱ्या १९ हजार १४९ व्यक्ती असल्याची माहिती […]

आमदार चंद्रकांत जाधव यांच्याकडून रिक्षा व्यवसायिकांना धान्याचे किट वाटप

कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण  :  आमदार चंद्रकांत जाधव (उद्योगपती) यांच्या माध्यमातून काँग्रेस (आय) चे रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मा. राहूल पोवार व रणजित पोवार ( आण्णा ) यांनी तोंडावर मास्क लावून सोशल डिस्टन्स पाळत शहरातील सर्व […]

दिलासादायक बातमी

उपसंपादक दिनेश चोरगे :  होय, आज सायंकाळी एकूण तीन रुग्णांना त्यांचे सलग २ फॉलो अप स्वाब रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामध्ये आकुर्डे येथील एक रुग्ण, आंध्र प्रदेशात जाऊ इच्छिणारा एक रुग्ण आणि […]

बायर क्रॉप सायन्स लिमिटेड यांच्याकडुन ५० पीपीई किट जयश्री ताई पाटील यांच्या हस्ते वाटप

सांगली प्रतिनिधी शरद गाडे : कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज बायर क्रॉप सायन्स लिमिटेड     यांच्याकडुन पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय येथे माननीय जयश्री ताई पाटील यांच्या हस्ते ५०  पीपीई किट डॉक्टर गुरव मेडिकल सुप्रिडेंट डॉक्टर […]

वीज क्षेत्राला अत्यावश्यक घटक म्हणून एन.डी.आर.एफ.मध्ये समाविष्ट करा : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

कोल्हापूर प्रतिनिधी रविराज जगताप : लॉकडाऊनमुळे महावितरणसह देशातील सर्व वीज वितरण कंपन्या आर्थिक संकटात सापडल्यामुळे केंद्राने विजेला अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करून राष्ट्रीय आपदा निवारण फंड (एन.डी.आर.एफ.) मधून तात्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. […]

जिल्ह्या बाहेरून येणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ, कोल्हापूर जिल्ह्याला धोका

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी :  कोल्हापूर जिल्ह्यात २७ मार्चला १ रुग्ण आढळला होता, त्यानंतर एप्रिल अखेर दहा वर तर  तदनंतर रुग्णसंख्या चौदा  वर गेली होती, मे च्या सुरुवातीपासून ते १६  मे या कालावधीत रुग्ण आढळले […]

उद्योजक कामगारांना कोल्हापूर जिल्ह्यात येण्या-जाण्याचा पास मिळावा : आमदार सुधीर दादा गाडगीळ

सांगली प्रतिनिधी शरद गाडे : लॉकडाऊनमुळे शासनाने जिल्हाबंदी केली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या औद्योगिक वसाहतींमधील उद्योजक व कामगारांना कोल्हापूर जिल्ह्यात जाण्यात अडचण येत आहे. त्यामुळे प्रशासनाने उद्योजक व कामगारांना कोल्हापूर जिल्ह्यातील येण्या-जाण्याचा पास […]

कोव्हिड – १९ मार्गदर्शक पुस्तिका अनावरण

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे : आज १५ मे रोजी सांगली मिरज,कुपवाड़ महानगरपालिका आणि आय एम ए सांगली व मिरज यांचे संयुक्त-विद्यमाने कोव्हिड -१९ चे पार्श्वभुमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेकमी सर्व शासकिय व खाजगी दवाखाने यांचेसाठी मार्गदर्शक […]