पूरबाधीत क्षेत्रातील 20 फ्लॅटवरील बांधकामांना सुरक्षाबोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, इमरजन्सी लाईट आवश्यक

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी  : पूरबाधीत क्षेत्रातील 20 फ्लॅटपासून पुढे असलेल्या रहिवासी व वाणिज्य वापराच्या इमारतीमध्ये यापुर्वीची पूर परिस्थिती विचारात घेऊन सुरक्षेकरिता सुरक्षा (रेसक्यू) बोट, लाईफ जॅकेटस, लाईफ रिंग व इमरजन्सी लाईट इत्यादी उपाययोजना संबंधीत गृहप्रकल्पांचे […]

नांद्रे,कर्नाळ,पद्माळे गावात मास्क, सॅनिटायझरचे वाटप , आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंचचा उपक्रम

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे  : सांगली विधानसभा मतदार संघातील नांद्रे, कर्नाळ आणि पद्माळे या गावांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठीआमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंचच्या वतीने मास्क, सॅनिटायझर आणि जंतूनाशक फवारणीचे औषध वाटप करण्यात आले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांनी तीनही ग्रामपंचायतींना भेट देऊन त्यांच्या कामकाजाची […]

आवटी कुटुंबियांकडून पीएम केअर फंडासाठी ५० हजार रुपये मदत

मिरज प्रतिनिधी नजीर शेख : जगभर थैमान घातलेल्या कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेश अध्यक्ष मा.चंद्रकांत पाटील साहेब यांनी केलेल्या अवाहनाला प्रतिसाद म्हणून ,आज कोरोना कोविंड १९ च्या मदतीसाठी पीएम केअर फंडासाठी मा. सुरेश (बापू )आवटी यांच्या […]

नूतन अध्यक्ष डॉक्टर शिरीष पाटील

जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन जीपीए कोल्हापूरच्या अध्यक्षपदी डॉ. शिरीष पाटील यांची तर सचिवपदी डॉ अरुण धुमाळे खजानिसपदी डॉ. महादेव जोगदंडे यांची निवड मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क  :  कोल्हापूर शहरातील वैद्यकीय व्यवसायामध्ये व सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारी […]

कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या बैठकीत निर्णय

स्थिर आकाराचे ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय उद्योगधंदे सुरू होणार नाहीत बैठकीतील निर्णय कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे  :  वीज बिलातील स्थिर आकाराचे सरकारकडून ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय उद्योगधंदे सुरू होणार नाहीत, असा निर्णय उद्योगपतींच्या बैठकीत घेण्यात आला. आमदार चंद्रकांत […]

माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी  : आज माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते मा.देवेंद्रजी फडणवीस ,भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रकांतदादा पाटील, संघटनमंत्री मा.विजयजी पुराणिक,अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष मा.हाजी एजाजभाई देशमुख,राज्य हज कमिटी अध्यक्ष मा.हाजी जमालभाई सिद्दीकी यांनी कोविड १९ कोरोना महामारी […]

सांगली सायकल स्नेही ग्रुप व जय गिरनारी ग्रुप यांच्या वतीने मदत

सांगली प्रतिनिधी शरद गाडे  :  सामाजिक बांधिलकी म्हणून कोरोना व्हायरसच्या या पार्श्वभूमीवर लढाईमध्ये काम करत असणारे डॉक्टर, पोलीस, पत्रकार , सामाजिक स्वयंसेवक यांना सायकल स्नेही ग्रुप व जय गिरनारी ग्रुप यांच्यावतीने मोफत मास्कचे वाटप करण्यात […]

भागीरथी महिला संस्था आणि महाडिक परिवाराच्या वतीनं वयोवृद्धांसाठी १ हजार ऍडल्ट डायपर

विशेष प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी  :  लॉकडाऊनचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष फटका अनेकांना अनेक प्रकारे बसलाय. कोल्हापूर जिल्हयातील अनेक सेवाभावी संस्थांना दानशूर व्यक्तींकडून मदत होत असते. पण त्यातही आता कपात झालीय, अशा वेळी वयोवृध्दांसाठी काम करणार्‍या संस्थांना एक […]

जिल्ह्यात ९ कम्युनिटी किचन च्या माध्यमातून १ हजार २४ जणांची सोय

विशेष प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी  :   जिल्ह्यातील स्थलांतरीत अडकलेल्या कामगार, मजुरांसाठी ९ ठिकाणी कम्युनिटी किचन सुरू करण्यात आले आहे. सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण, सायंकाळी चहा, बिस्कीट आणि रात्रीचे जेवण अशी सुविधा या मजुरांसाठी देण्यात आली आहे. […]

स्वच्छता मोहीम राबवा : भाजपा कोल्हापूरची मागणी

कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे : कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशात लॉक डाऊन चालू असताना या आपत्तीला देखील संधी मानून मा.आयुक्तसो कोल्हापूर यांच्या माध्यमातून संपूर्ण कोल्हापूर शहरामध्ये स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. मान्सून पूर्व कामांची लगबग चालू आहे. […]