कोल्हापूर क्षयमुक्त करण्यासाठी दानशूर व्यक्ती, संस्थांनी पुढे यावे – धर्मा राव

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये क्षयरोगाचे सुमारे 2 हजार 200 रुग्ण उपचार घेत आहेत. पंतप्रधान क्षयमुक्त भारत अभियान अंतर्गत कोणतीही दानशूर व्यक्ती किंवा संस्था क्षयरुग्णांना दत्तक घेऊन निक्षय मित्र बनून सहा महिने ते एक वर्षापर्यंत पोषण […]

महिला लोकशाही दिन मंगळवारी.

कोल्हापूर : माहे जूनचा महिला लोकशाही दिन मंगळवार दिनांक 18 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल […]

कोल्हापुरात मान्सूनचा पहिलाच फटका;
दरड कोसळल्याने अनुस्कुरा घाटातील वाहतूक विस्कळीत..

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातून कोकणाला जोडणाऱ्या पर्यायी मार्ग असणाऱ्या अनुस्कुरा घाटामध्ये जूनच्या दुसऱ्याच आठवड्यात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. अजून पावसाने इतका जोर धरला नाही, तरीदेखील पश्चिम महाराष्ट्रामध्ये दरड कोसळण्याचे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे […]

शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध मसाज पार्लर बंद करा….

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध मसाज पार्लर बंद करण्याचे निवेदन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीकडून शाहूपुरी पोलिसांना देण्यात आले.शाहूपुरी पोलिस स्टेशन हद्दीमध्ये स्पा व मसाज पार्लरच्या नावाखाली राजरोसपणे वेश्या व्यवसाय […]

भाजपा कोल्हापूर लोकसभा आढावा बैठक संपन्न…

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज भाजपा कार्यालयामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदार संघाची विधानसभा निहाय आढावा बैठक चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बूथ स्तरावर पडलेल्या मतांच्याबाबत याबैठकीत सविस्तर विश्लेषण करण्यात आले.ज्या बुथवर आपण मताधिक्य घेऊ […]

कळंबा येथे ‘छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिर’ संपन्न

कोल्हापूर : औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय, कोल्हापूर व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने 10 वी, 12 वी मधील विद्यार्थ्यांसाठी नुकतेच ‘छत्रपती शाहू महाराज युवा […]

कोल्हापूर : टोळी युद्धातून तरुणाची हत्या…

कोल्हापूर : शहरातील संभाजीनगर परिसरात टोळी युद्धातून गुरुवारी दुपारी पाठलाग करून तलवार व एडक्याचे सपासप वार करून सुजल बाबासो कांबळे वय 20, वारे वसाहत, कोल्हापूर याची आठ ते दहा जणांनी निर्घृण हत्या केली. मृताच्या नातेवाईकांनी […]

प्रा. निलेश जगताप यांची थायलंड येथे हेणाऱ्या महिला व्हॉलीबॉल स्पर्धेकरीता भारतीय संघाच्या व्यवस्थापक पदी निवड

कोल्हापूर : महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन चे सदस्य, महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे सह सचिव तसेच स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सासवड येथील बापूजी साळोखे ज्यूनियर कॉलेज मध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे प्रा निलेश जगताप यांची थायलंड येथे दि […]

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर : उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्ये मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार, दिनांक 13 जून 2024 रोजी संभाजीनगर निवासस्थान कोल्हापूर येथे राखीव. रात्री 8 वाजता संभाजीनगर […]

चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला २४ तासात अटक….

जावेद देवडी /कोल्हापूर : राजारामपुरी परिसरात काल दि. ११ जून रोजी पहाटे चोरीची घटना घडली होती. त्या प्रकरणी उमेश धोंडीराम शिंदे वय 26 यास २४ तासात अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी यश आले […]