कोल्हापुरातील नाभिक समाजाला आमदार चंद्रकांत पाटील यांची साहित्यरूपी मदत
कोल्हापूर विशेष प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : तीन महिन्यापासून व्यवसाय बंद असल्याने आर्थिक विवंचेनेत असलेल्या नाभिक व्यवसायिकांना भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मा. आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी साहित्यरूपी मदतीचा हात दिला आहे. सँनिटायझर, अँपरन, मास्क, […]









