जिल्हा माहिती कार्यालयाचा अनमोल हिरा हरपला
विशेष प्रतिनिधी संतोष कुरणे : जिल्हा माहिती कार्यालय सांगलीतील एक अत्यंत आदर्श , पितृतुल्य असं व्यक्तिमत्व आज आपल्यातून हरवलं आहे. रोनीओ ऑपरेटर या पदावर कार्यरत असलेल्या सुभाष थोरात यांचं आज दुःखद निधन झालं. सुभाष थोरात […]









