दानोळी चे दानशूर सुकुमार पाटील यांनी सिव्हिल हॉस्पिटलसाठी दिला मदतीचा हात
सांगली प्रतिनिधी शरद गाडे : जगभरात कोरोना या विषाणूने थैमान घातलेले आहे. सांगलीतील कोरोनापीडित रूग्णांवर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. या रुग्णांची सेवा करणाऱ्या सांगली मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटल मधील वार्ड बॉय कर्मचारी ,नर्सेस […]









