ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धीत झाली भेट
मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व ज्येष्ठ सामाजिक नेते अण्णा हजारे यांची राळेगनसिद्धी जिल्हा अहमदनगर येथे आज भेट झाली. दुपारी तीन ते चार या वेळेत तासभराच्या चर्चेत या दोघांनी ग्रामपंचायतीवरील प्रशासक नियुक्तीच्या कायद्यासह […]







