कोल्हापूर महानगरपालिकेची उद्याची सर्वसाधारण सभा स्थगित
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर निलोफोर आजरेकर यांनी नगरसचिवांना पत्र पाठवून उद्या दि.१९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. त्यास सध्या देशासह संपूर्ण राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव झपाट्याने होत असल्यामुळे शासनाकडून […]







