लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीदिनी क्रांतीगुरु लहुजी (वस्ताद)साळवे प्रतिष्ठान तर्फे पुष्पहार अर्पण करून अभिवादन
कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : कोल्हापुरातील राजारामपुरी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुण्यतिथी निमित्य पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना अॅड. कवाळे म्हणाले कि, जग बदल घालुन घाव ,मज सांगुन गेले […]







