शंकराचार्य मठात उत्सवाची सांगता, अत्यंत साधेपणाने पालखी मिरवणूक
मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : शुक्रवार पेठ येथील शंकराचार्य मठात उत्सवाची सांगता मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत झाली. अत्यंत साधेपणाने पालखी मिरवणूक काढण्यात आली. दरवर्षी आद्य शंकराचार्यांच्या जयंतीनिमित्त मठात एक आठवडाभर कीर्तन, प्रवचन, होमहवन अशा विविध कार्यक्रमांचे […]









