करवीर पूर्व भागातील गडमूडशिंगी येथे शेतकऱ्यांची भुईमूग टोकणीसाठी धांदल , वळीव पावसाने दिली साथ
कोल्हापूर विशेष प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : करवीर पूर्व भागात वळीव पावसाने गेली दोन दिवस हजेरी लावल्याने मातीला सुगंध सुटला आहे, तर शेतातील मशागतीच्या कामाची धांदल सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी शेतकरी भात, भुईमूग, सोयाबीन ची […]









