पालकमंत्री ना.सतेज पाटील यांच्याकडून इराणी खण येथील गणपती विसर्जनांच्या ठिकाणांची पाहणी

विशेष प्रतिनिधी : जावेद देवडी कोल्हापूर : घरगुती गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कृत्रिम विसर्जन कुंडामध्ये विसर्जीत केलेल्या गणेशमुर्ती महापालिकेकडून इराणी खण येथे विसर्जीत करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याची पाहणी पालकमंत्री ना. सतेज पाटील यांनी महापौर […]

देशी आणि काबुली चण्यावर वेबिनारचे आयोजन

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क पुणे(प्रतिनिधी) : देशी आणि काबुली चण्यांवर वेबिनारचे आयोजन  करण्यात आले होते.  जागतिक चण्यांच्या व्यासपीठावर ऑस्ट्रेलिया आणि रशिया यांच्यादरम्यान एक आश्चर्यकारक स्पर्धा  निर्माण झाली असून काबुली चणे उत्पादन आणि वापराच्या  संदर्भात मध्यवर्ती स्थान  पटकावतील तसेच […]

शिवाजी विद्यापीठ डिओटी सेंटर व अंडी उबवणी केंद्र येथील कोविड केअर सेंटरला महापौर सौ. निलोफर आजरेकर यांची भेट

प्रतिनिधी जावेद देवडी कोल्हापूर ता. 25 : शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रशासनाने शिवाजी विद्यापीठ डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, आयसोलेशन, शेंडापार्क येथील आरोग्य प्रशिक्षण केंद्र व इतर ठिकाणी कोव्हीड केअर सेंटर सुरु केले आहे. यामधील शिवाजी […]

ऑनलाइन शाळा ॲप राज्यभर वापरण्याचा विचार : मंत्री हसन मुश्रीफ

विशेष प्रतिनिधी : रोहित वज्रमट्टी कोल्हापूर : अहमदनगर येथील तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड व मयुरेश पाटील यांनी तयार केलेले व सध्या कागल तालुक्यात कार्यान्वित असलेले “ऑनलाईन शाळा” हे सॉफ्टवेअर संपूर्ण महाराष्ट्रभर लागू करण्याचा विचार असल्याचे […]

ह.बाबुजमाल दर्गा कोल्हापूर येथे पाच पंजांची प्रतिष्ठापना

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क  कोल्हापूर दि. 24 पारंपारिक पद्धतीने आज संध्याकाळी 7.00 वाजता ह.बाबुजमाल दर्गा कोल्हापूर येथील पाच पंजे म्हणजेच मोहरमसण मानाच्या पाच पंजांची प्रतिष्ठापना आज करण्यात आली.सोशल दिस्टसिंग,मास्क, शानीटायझर,यांचा वापर करून शासनाचे सर्व नियम […]

मा. मदन भाऊ पाटील युवा मंच यांच्याकडून सां.मि.कु. महापालिकेस इशारा..

सांगली प्रतिनिधी : शरद गाडे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका, गॅस दाहिनी चे सुस्वागतम चा बोर्ड लावून उद्घाटन धुमधडाक्यात केले. विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर गॅस दाहिनी बंद पडते. गॅस दाहिनीला कोणत्याही प्रकारचा विद्युत पुरवठा करणारा […]

नवी मुंबईमध्ये पहिले केमोथेरपी डे केअर सेंटर, सीवूड्स हॉस्पिटलमध्ये सुरू

  मुंबई प्रतिनिधी : आरएच क्लिनिकने नवी मुंबईतील सीवुड्स येथे केमोथेरपी डेकेअर कॅन्सर सेंटर सुरू केले आहे. चांगले परिणाम आणि रुग्णालयात कमी मुदतीसह लवकर उपचारांच्या सोयीसाठी या केंद्राचे उद्दीष्ट आहे. हे केंद्र केवळ नवी मुंबईतच […]

वळीवडे येथील अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याने तरुणावर गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी : सुलोचना नार्वेकर कोल्हापूर : वलीवडे (ता. करवीर) येथील अल्पवयीन मुलीला काहीतरी आमिष दाखवून पळवून नेल्याबद्दल पंकज राजेंद्र कांबळे (मुळ रा. येवती, ता. करवीर, सध्या रा. माळवाडी वळीवडे) या तरुणावर गांधीनगर पोलीस ठाण्यात […]

शिवाजी शिंगे ( संपादक ) यांना 2020 चा सरपंच सेवा संघाचा आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर..

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क सरपंच सेवा संघातर्फे या वर्षाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामधील उल्लेखनीय लेखणी करणारे संपादक व पत्रकार यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कारांसाठी पत्रकारांची मागील 5 वर्षाची कामगिरी, […]

गुजरी येथे हरवलेली सोन्याची लगट प्रामाणिकपणे परत…

प्रतिनिधी : सतिष चव्हाण कोल्हापूर, ता. २३ – गुजरी परिसरात हरवलेली सोन्याची लगड प्रामाणिकपणे परत करणारा बंगाली कारागीर प्रसन्नजित शंकर दासचा आज सराफ व्यापारी संघात अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याबाबत अधिक […]