सेवानिवृत्त सेवक संघटना यांच्याकडून मास्क वाटप

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे :  कोल्हापूर जिल्हा राज्य उत्पादन शुल्क सेवा निवृत्ती सेवक संघटना यांच्याकडून सांगली येथील राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी मास्क देण्यात आले यावेळी निवृत्त अधिकारी एम डी गायकवाड यांनी अधीक्षक […]

अर्थमुव्हिंग कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनतर्फे 100 पीपीई किट पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे सुपूर्द

कोल्हापूर प्रतिनिधी रविराज जगताप :   अर्थमुव्हिंग कॉन्ट्रॅक्टर ॲन्ड मशिनरी ओनर्स असोसिएशनच्यावतीने अध्यक्ष संजय चौगुले यांनी 100 पीपीई किट पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज सुपूर्द केले. यावेळी  किशोर शहा, अरुण हत्ती,  शिवराज नाळे, […]

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या कडून अभिवादन

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क  : भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री सतेज पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बिंदू चौक येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि महापालिका आयुक्त […]

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे पोस्टामार्फत पैसे मिळण्यास प्रारंभ

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर  :  प्रधानमंत्री जनधन योजनेच्या बचत खात्यामध्ये केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे तसेच प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आलेले पैसे पोस्टाच्या शाखेमधून तसेच ग्रामीण डाक सेवकाच्या माध्यमातून मिळण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी […]

लॉकडाऊनच्या कालावधीत औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांच्या वीजबिलातील स्थिर आकार ३ महिन्यांसाठी स्थगित

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क  :   कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात २२ मार्च ते ३० एप्रिल २०२० पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे राज्यातील बहुतेक सर्वच मोठे उद्योग आणि वाणिज्यिक ग्राहकांनी आपला व्यवसाय बंद […]

कोविड केअर आणि कोविड हेल्थ सेंटरसाठी सुविधा अद्ययावत करा : जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे : प्रत्येक तालुक्यात एक किंवा दोन मोठी रुग्णालय, वसतिगृह शोधून कोविड केअर सेंटर आणि कोविड हेल्थ सेंटर तयार आहेत. त्यातील सुविधा अद्ययावत करा, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिल्या. […]

सामाजिक कामाचा वसा घेतलेले सनदी कुटुंब

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी  : सामाजिक कामामध्ये अग्रेसर असलेले समाज सेवक पापालाल सनदी व विद्यमान सदस्य रेश्मा सनदी यांनी कबनूर व आसपास चे गावामध्ये कोणालाही अडचण अथवा समस्या असेल तर तात्काळ मदतीला धावून जायायच. गावात […]

महाराष्ट्रात १४ एप्रिल नंतर देखील लॉकडाऊन वाढणार आहे, किमान ३० एप्रिल पर्यंत राहणार : मुख्यमंत्री ठाकरे

मा .मुख्यमंत्री यांचे लाईव्ह प्रसारण आणि त्यापूर्वी मा. पंतप्रधान यांच्यासमवेत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सचे मुद्दे मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : या वाढलेल्या कालावधीचे स्वरूप कसे असेल, मजूर व कामगारांचे काय तसेच उद्योगांसाठी काय करायचे या बाबी १४ […]

अस्तित्व फाउंडेशन विनायक नगर सांगली यांचे वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

सांगली/ मिरज प्रतिनिधी :  करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात संचारबंदी व लॉक डाऊन सुरू आहे सदर काळामध्ये मोलमजुरी करणारे, बेघर,विधवा,अनाथ कुटुंबांना अस्तित्व फाउंडेशन विनायक नगर सांगली यांच्यामार्फत तांदूळ,तूर डाळ,गहू, साबण,तूथब्रश इत्यादी वस्तूंचे किट वितरण उपायुक्त स्मृती […]

जिल्ह्यातील १५ निवारागृहांमध्ये राज्यातील २२२ तर परराज्यातील ५९५ : जिल्हाधिकारी देसाई

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी  :  जिल्ह्यातील १५ निवारागृहांमध्ये राज्यातील २२२ आणि परराज्यातील ५९५ अशा एकूण ८१७ जणांना संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात शेठ रुईया विद्यालय, मंगळवार […]