Weather Updates : जिल्ह्यात वाढला पावसाचा जोर….!
Andur M I Tank FSL (114.00) @10:00 am now discharge is 80 cusecs &level is 114.10 meter. 🟣अणदूर ल.पा तलाव पूर्ण क्षमते ने भरला असून (५.७५ दलघमी) असून ८० cusecs इतका विसर्ग सुरू आहे 🟣कोदे […]
Andur M I Tank FSL (114.00) @10:00 am now discharge is 80 cusecs &level is 114.10 meter. 🟣अणदूर ल.पा तलाव पूर्ण क्षमते ने भरला असून (५.७५ दलघमी) असून ८० cusecs इतका विसर्ग सुरू आहे 🟣कोदे […]
कोल्हापूर/प्रतिनिधी दि.०८ :’आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम ११ ते १७ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार आहे. यामध्ये सर्व शासकीय, निम शासकीय, खासगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्थांच्या इमारती व प्रत्येक नागरिकांनी स्वतःच्या […]
कोल्हापूर प्रतिनिधी : राज्यसभेचे नूतन खासदार धनंजय महाडिक यांनी आज दिल्लीत राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर खासदार महाडिक यांनी, कोल्हापूरसह महाराष्ट्रात विकासाचा अजेंडा राबवला जाईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. खासदार महाडिक यांच्यासह भाजपचे खासदार पियूष गोयल, अनिल बोंडे यांच्यासह २४ जणांचा शपथविधी झाला. तब्बल २४ वर्षांनंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच राज्यसभेसाठी मतदान झाले. अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या खासदारांचा, आज दिल्लीत शपथविधी झाला. भाजपचे खासदार पियूष गोयल, धनंजय महाडिक आणि अनिल बोंडे यांनी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. मंत्री गोयल यांनी हिंदीतून, तर खासदार महाडिक आणि बोंडे यांनी मराठीतून शपथ घेतली. शपथ ग्रहण केल्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरसह महाराष्ट्राच्या विकासासाठी कटिबध्द असल्याचे सांगितले. राज्यसभा निवडणुकीनंतरच राज्यात सत्ता परिवर्तनाला सुरुवात झाली. त्यामुळे राज्यसभेची निवडणूक महत्त्वाची ठरली. यापूर्वी लोकसभेत आपण उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे आता राज्यसभेतही प्रभावी काम करता येईल. विशेषतः शेतकर्यांचे प्रश्न सोडवण्यावर भर देऊन, राज्यात विकासाचा अजेंडा राबवला जाईल, अशी प्रतिक्रिया खासदार महाडिक यांनी व्यक्त केली. शपथविधी समारंभासाठी भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक, विश्वराज महाडिक उपस्थित होते. शपथविधीनंतर महाडिक कुटुंबीयांनी खासदार महाडिक यांना मिठाई भरवून आनंद व्यक्त केला. तर कोल्हापुरात महाडिक युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी बी न्यूज कॉर्नर फटाक्यांची आतषबाजी केली. त्याच वेळी सोशल मीडियातूनही खासदार महाडिक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. दरम्यान लोकसभेत काम करताना खासदार महाडिक यांनी तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळवला होता. आता राज्यसभेत नेतृत्व करतानाही धनंजय महाडिक यांच्याकडून तशीच भक्कम कामगिरी होईल, असा विश्वास महाडिक यांच्या
कोल्हापूर/प्रतिनिधी : पूर परिस्थितीला तोंड देण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, नाले सफाई, आरोग्य सुविधा, लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर याबाबत सविस्तर चर्चा केली. या बैठकीमध्ये संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने महापालिकेने केलेले नियोजनाबाबत सविस्तर माहिती घेतली. सन २०१९ आणि […]
Media Control Online शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्हा कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. शिवसैनिकांनी ती चिंता सोडावी. मी घटनातज्ज्ञ आणि कायदेतज्ज्ञांशी याबाबत चर्चा केली आहे. त्यांच्याशी चर्चा करूनच मी इतक्या ठामपणे शिवसेनेचा धनुष्यबाण कोणीही हिरावून […]
कोल्हापूर/प्रतिनिधी :यंदा देशात साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. आगामी गळीत हंगामातही मोठ्या प्रमाणात साखर उत्पादित होण्याची शक्यता आहे. अशावेळी बहुतांश साखर कारखानदारांनी साखर निर्यातीचा निर्णय घेऊन, कच्ची साखर विविध बंदरांवर पोचवली. मात्र केंद्र सरकारने अचानक […]
कोल्हापूर/प्रतिनिधी : जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. हवामान विभागाने दिलेला इशारा लक्षात घेता पाऊस असाच सुरु राहिला तर पाणी पातळीत वाढ होऊन पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. पाऊस, नद्यांची […]
कोल्हापूर/प्रतिनिधी: सामाजिक वनीकरण कोल्हापूर विभागाच्या वतीने वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत करवीर तालुक्यात ५२ हजार ८८८ वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. त्यापैकी दर्याचे वडगांव मधील पडिक जागेत आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. […]
कोल्हापूर/प्रतिनिधी दि.७ जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ८०.६ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज सकाळी १०.५७ वाजेपर्यंतच्या २४ तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे- हातकणंगले- ७ मिमी, […]
कोल्हापूर/प्रतिनिधी : जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम १९९६ नुसार अनुक्रमे जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (स्त्रियांच्या आरक्षणासह) राखून ठेवावयाच्या जागा आणि उर्वरित स्त्रियांसाठी […]