रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने ‘यामिनी’ या तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन

कोल्हापूर/ प्रतिनिधी:गेली तेरा वर्षे सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी कोल्हापुरातील रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने ”यामिनी” हे भव्य प्रदर्शन येत्या १६ सप्टेंबरपासून १८ सप्टेंबर पर्यंत तीन दिवस भरवण्यात येणार असून हे प्रदर्शन हॉटेल […]

न्यु गणेश तरुण मंडळ व हुजूर गल्ली गणेश सेवा मंडळ यांच्या तर्फे वडापाव, महाप्रसादाचे वाटप….

कोल्हापूर:- ०८/०९/२०२२ रोजी न्यू गणेश तरुण मंडळातर्फे गणेशोत्सव निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.   तरी दोन हजार पेक्षा जास्त भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला, प्रतिवर्षा प्रमाणे हुजूर गल्ली गणेश सेवा मंडळ यांनी दहा हजार वडापाव […]

वारणानगर येथे ऊर्जाकुर सहवीज निर्मिती प्रकल्पास मंत्री चंद्रकांत पाटील दादा यांची भेट…

विशेष वृत : प्रकाश कांबळे वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) व सावित्री महिला उद्योगिक संस्थेच्या अध्यक्षा सौ. शुभलक्ष्मी विनय कोरे (वहिनी) यांच्या हस्ते नवचंडी यज्ञाची पूजा करण्यात आली.. […]

फ्युचर फाउंडेशन अकॅडमीचा निरोप समारंभ उत्साहात साजरा….!

मिरज/प्रतिनिधी: मिरज येथील फ्युचर फाउंडेशन अकॅडमी येथे दि २१-०७-२०२२ रोजी बारावीचे विद्यार्थी व नीट ची परीक्षा दिलेले विद्यार्थी यांचा निरोप समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर वैभव गायकवाड, डॉक्टर नेहा भोसले, […]

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या ह. बाबुजमाल दर्गा कोल्हापूर येथील मोहरमची सुरूवात

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या ह. बाबुजमाल शहाजमाल दर्गा कोल्हापूर येथील मोहरमची सुरूवात  कोल्हापूर/प्रतिनिधी शनिवार दिनांक ३०/०७/२०२२ सायंकाळी सात वाजता कुदळ पडण्याच्या धार्मिक विधीने पार पडत आहे. ह. न्याल्याहैदर पंजा रविवार दिनांक ३१/०७/२०२२ रोजी रात्री […]

बळीराजा सुखी होऊ दे : पालकमंत्री सतेज पाटील

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी दि. १६ :- राज्यात चांगला पाऊस पडू दे, चांगली पिके येऊ देत, खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा सुखी होऊ दे आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य कोविड मुक्त होऊ दे! अशा […]

पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते शिरोली ग्रामपंचायत विविध विकास कामाचे लोकार्पण सोहळा….

प्रतिनिधी रविना पाटील: ग्रामपंचायत शिरोली विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळा मा.नामदार श्री सतेज उर्फ बंटी पाटील पालकमंत्री कोल्हापूर यांच्या शुभ हस्ते १० लाख रुपयाचा शिवा फौंडेशनच्या हॉलचे व ग्रामपंचायतच्या १५ वा वित्त आयोगातून नवीन ट्रॅक्टर […]

राजे समरजीतसिंह घाटगे यांच्या हस्ते राजर्षी दिनदर्शिकेचे कागल हाऊसमध्ये प्रकाशन..

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षी शाहू महाराजांच्या जीवन आणि कार्याचा प्रचार आणि प्रसार या कार्यात सलग तेरा वर्षे कार्यरत असलेल्या शाहू छत्रपती फौंडेशनने शाहूंच्या विचारांचा वसा आणि वारसा जोपासला आहे. ‘राजर्षी’ दिनदर्शिका हे त्याचे ज्वलंत उदाहरण […]

“ज्यांनी आभाळ कवेत घेतलं.” माजीमंत्री राजेंद्र दर्डा यांना भावले!

औरंगाबाद,दि.- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व महाराष्ट्राच्या हिरक महोत्सवा निमित्ताने ज्येष्ठ संपादक व डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना अध्यक्ष राजा माने लिखित “ज्यांनी आभाळ कवेत घेतलं..” या पुस्तकाची प्रकाशनपूर्व पहिली प्रत आणि ख्यातनाम चित्रकार नितीन खिलारे […]

राजर्षी शाहूंच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे नेण्याचे कार्य शाहू छत्रपती फौंडेशन कडून-श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचे गौरवोद्गार

कोल्हापूर – शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराजांविषयी खोल माहिती देऊन त्यांच्या जाणिवा समृद्ध करण्याचे काम शाहू छत्रपती फौंडेशन करीत आहे. ‘ राजर्षी’ ही दिनदर्शिका फौंडेशनच्या कार्याची प्रचिती आणून देणारी आहे, असे गौरवोद्गार श्रीमंत छत्रपती […]