प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज घेऊन ७२ किलोमीटर धावणार कोल्हापूरची सुवर्णकन्या
(प्रतिनिधी) : कोल्हापूरची उदयोन्मुख धावपटू कु. आसमा अजमल कुरणे येत्या प्रजासत्ताकदिन २६ जानेवारी रोजी हाती तिरंगा राष्ट्रध्वज घेऊन ७२ किलोमीटर अंतर धावण्याचा विक्रम करणार आहे. हे ७२ किलोमीटरचे अंतर अवघ्या १४ तासापेक्षा कमी वेळेत पूर्ण […]








