कृषि पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांना तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली : महाराष्ट्र शासनामार्फत विविध iकृषि पुरस्कार देण्यात येतात. शेतकऱ्यांनी कृषि पुरस्कारांसाठी प्रस्ताव तात्काळ तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रकाश सुर्यवंशी यांनी केले आहे. […]

मै चंदन चोरी करने से रुकुंगा नही सा…. सां-मि-कु. महापालिकेला चंदन झाड चोराचे पुन्हा आव्हान

विशेष वृत्त: कौतुक नागवेकर/ बापट मळ्यात पुन्हा चंदनाच्या झाडाची चोरी काही दिवसापूर्वी चंदनाचे झाड चोरून नेल्याचे प्रकरण उघडकीस आले होते तपास यंत्रणेने गती वाढवून काही चोरट्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई केली होती, पण काही दिवसातच […]

शिक्षणक्षेत्र सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशिल : पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे….!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली : देशाच्या व राज्याच्या प्रगतीत शिक्षण क्षेत्राचे योगदान महत्वपुर्ण आहे. हे क्षेत्र अधिकाधिक सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशिल असून महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या सांगली येथील अधिवेशनाच्या निमित्ताने या क्षेत्रातील मांडण्यात […]

जिल्ह्यातील उद्योजकांच्या निर्यात वाढीसाठी कृती आराखडा तयार करा : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली : सांगली जिल्ह्यात बरेच लहान, मोठे उद्योग बऱ्याच वर्षापासून सुरू असून यामधून वेगवेगळी उत्पादने होत आहेत. या उत्पादनांची निर्यात वाढविण्यासाठी, त्याला चालना देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले असून ही कार्यशाळा आपल्या […]

कु. गौरी गजानन गायकवाड हीचे राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत यश.

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली: महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेत्तर महासंघ आयोजित राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये सांगली येथील डॉक्टर बापट बाल शिक्षण मंदिर येथे इयत्ता दुसरी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी कु. गौरी गजानन गायकवाड […]

शमीम मुजावर हिची उच्च शिक्षणासाठी आयर्लंड येथे निवड…

प्रतिनिधी/ कुपवाड शहरातील शमीम जाकीर मुजावर या विद्यार्थिनीची “आयर्लंड” येथे मास्टर ऑफ सायन्स इन सायबर सिक्युरिटी या उच्च शिक्षणाकरिता निवड झाली आहे. कुपवाड शहर व परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शमीम मुजावर विद्यार्थिनीचे प्राथमिक […]

खाडे स्कूलची अभिमानासपद कामगिरी…

विशेष वृत्त कौतुक नागवेकर मिरज : ऑगस्ट २७, २८ व २९, रोजी नाशिक येथे झालेल्या ३९ व्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये मातोश्री तानूबाई दगडू खाई इंग्लिश स्कूल, मिरज ने यश संपादन केले. या स्पर्धेमध्ये एकूण २९ […]

तंटामुक्त अभियानात सहकारी गृहनिर्माण संस्थांना सहभाग घेण्याचे आवाहन..

विशेष वृत कौतुक नागवेकर (सांगली) सहकार विभागामार्फत सहकारी गृहनिर्माण संस्थांचे सुव्यवस्थापन आणि तंटामुक्त संस्था अभियान राबविण्यात येत आहे. मिरज तालुक्यातील कार्यरत सहकारी गृहनिर्माण संस्थांनी या अभियानामध्ये सहभाग घेण्याकरीता उपनिबंधक सहकारी संस्था मिरज कार्यालयाशी संपर्क साधून […]

देशाचा ७५ वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त युवा पत्रकार संघ कोल्हापूर तर्फे ७५ किलो जिलेबी वाटप…!

कोल्हापूर प्रतिनीधी :  युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने भारत देशाचा ७५ वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी अंतर्गत मुख्य कार्यालय कोल्हापूर येथे १५ ऑगस्ट रोजी झेंडा फडकावून मानवंदना देण्यात आले, तसेच देशाला ७५ वर्ष पूर्ण झाल्याने […]

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत सांगली कुपवाड मध्ये युवा पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य व लायन्स नेत्र रुग्णालय संयुक्त विद्यमानाने मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न…

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत लायन्स नेत्र रुग्णालय सांगली व युवा पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहना नुसार अमृत महोत्सव अंतर्गत कार्यक्रमांमध्ये […]